Varuthini Ekadashi : सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, वरुथिनी एकादशीनिमित्त विठुरायाचं मोहक रुप
सुनील दिवाण, एबीपी माझा, पंढरपूर
Updated at:
07 May 2021 02:26 PM (IST)
1
चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीला वरुथिनी एकादशी म्हणतात . वर म्हणजे प्रदान करणे आणि अथीनि म्हणजे अंतःकरणातील इच्छा मनोकामना होय. ही एकादशी मनातील सर्व मनोकामना प्रदान करते म्हणून हिला वरुथिनी एकादशी म्हणतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
आज कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पंढरपुरात अत्यंत साधेपणानं एकादशी साजरी करण्यात आली.
3
कोरोना सावटामुळे राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला असून एकादशी निमित्त वारकरी पंढरपुरात उपस्थित राहू शकले नाहीत.
4
मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत एकादशीनिमित्त विठुरायाची पूजा पंढरपूर मंदिरात पार पडली.