Madhurani Prabhulkar : मी एक फुलवेडी..., अरुंधतीच्या फोटोंनी वेधलं साऱ्यांचं लक्ष
जयदीप मेढे
Updated at:
21 Jun 2024 07:45 PM (IST)
1
फुलांच्या बाजारात मधुराणीने हे फोटोशूट केलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
तिच्या या फोटोवर अनेकांनी कमेंट्स केल्याचं पाहायला मिळतंय.
3
तसेच तिने या फोटोंना कॅप्शन देत म्हटलं की, मी एक फुलवेडी आहेच... फुलांवरच्या अनेक कविताही मी जमवल्या आहेत माझ्याकडे. त्यातली एक कविता खास तुमच्यासाठी फुलाफुलांचे...
4
तसेच मधुराणीने या फोटोंसह एक कविता देखील पोस्ट केली आहे.
5
अनेकांनी यावर कमेंट्स करत ही कविता तुम्ही म्हणून दाखवा अशीही विनंती केलीये.
6
आई कुठे काय करते या मालिकेमुळे मधुराणी प्रेक्षकांच्या पसंतीस पडली.
7
तिची अरुंधती ही व्यक्तिरेखा प्रत्येकाला आपलीशी वाटली.