बायकोच्या पहिल्या वटपौर्णिमेसाठी प्रथमेश परब पोहचला सासरी, पाहा दगडूचे खऱ्या आयुष्यातल्या प्राजूसोबत खास फोटो
जयदीप मेढे
Updated at:
21 Jun 2024 07:28 PM (IST)
1
त्यानंतर त्याच्या बायकोसाठी तो पहिल्यांदाच त्याच्या सासरी गेलाय.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
प्रथमेश आणि त्याच्या बायकोने एकत्र वटपौर्णिमा साजरी केली.
3
प्रथमेशच्या बायकोने गुलाबी रंगाची साडी नेसली होती.
4
तसेच प्रथमेशने देखील गुलाबी रंगाची कुर्ता घातला होता.
5
बायको वडाची पूजा करण्यासाठी गेली तेव्हा प्रथमेश देखील तिच्यासोबतच होता.
6
सध्या सोशल मीडियावर प्रथमेश आणि त्याच्या बायकोचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
7
खास वटपौर्णिमेसाठी प्रथमेश आणि त्याची बायको कोकणात गेले होते.