Pooja Sawant : पिवळी साडी, हिरवा चुडा अन् चेहऱ्यावर लाजरं हसू; पूजा सावंतने साजरी केली पहिली वटपौर्णिमा
जयदीप मेढे
Updated at:
21 Jun 2024 02:14 PM (IST)
1
त्यानंतर पूजा तिच्या लग्नानंतरचे प्रत्येक सण अगदी आनंदाने साजरे करतेय.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
नुकतच पूजाने पहिली वटपौर्णिमा साजरी केली आहे.
3
त्याचे फोटोही पूजाने सोशल मीडियावर टाकलेत.
4
पण यावेळी पूजा तिच्या नवऱ्याला खूप मिस करत असल्याचं पाहायला मिळालं.
5
तिच्या पोस्टवर पूजाने म्हटलं की, पहिली वटपौर्णिमा, सिद्धेश आज तुला सगळ्यात जास्त मिस केलं मी.
6
तसंच कॅप्शन तिने तिच्या सोशल मीडियावर टाकलं आहे.
7
पिवळी साडी, हिरवा चुडा, नाकात नथ असा पारंपारिक लूक पूजाने यावेळी केला होता.
8
तिच्या या फोटोंवर अनेकांनी लाईक्स आणि कमेंट्स केल्या असल्याचं पाहायला मिळालं आहे.