एक्स्प्लोर
In Pics : तेजस्विनीची मनमोहक अदा, चाहते झाले फिदा!
tejaswini pandit
1/5

मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडित तिच्या अभिनयासोबत सौंदर्यसाठी ओळखली जाते. (Photo:@tejaswini_pandit/IG)
2/5

मालिकाविश्वही तिने गाजवलं आहे. तेजस्विनी सातत्याने काहीतरी नवे प्रयोग करत असते. (Photo:@tejaswini_pandit/IG)
3/5

तेजस्विनी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असून वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते. (Photo:@tejaswini_pandit/IG)
4/5

काही दिवसांपूर्वीत तेजाने एक नवीन फोटोशूट केलंय, या फोटोशूटमध्ये तिने मरून रंगाची साडी नेसलीये. (Photo:@tejaswini_pandit/IG)
5/5

या फोटोशूटचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्याला तिने ‘थोडा ड्रामा पल्लू show off करायला’ असं कॅप्शन दिलंय. (Photo:@tejaswini_pandit/IG)
Published at : 25 Nov 2021 11:26 AM (IST)
View More
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
करमणूक
करमणूक
महाराष्ट्र




















