एक्स्प्लोर

Tejasswi Prakash: तेजस्वीने स्वतः सांगितलं आपल्या वजन कमी करण्याच्या प्रवासाबद्दल!

(photo:tejasswiprakash/ig)

1/7
‘बिग बॉस 15’ची विजेती तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) सध्या ‘नागिन 6’ या मालिकेमध्ये दिसत आहे. बिग बॉस संपल्यानंतर लगेचच तेजस्वीने ‘नागिन 6’च्या शूटिंगला सुरुवात केली होती.(photo:tejasswiprakash/ig)

2/7
बिग बॉस दरम्यान तेजस्वीला या नव्या मालिकेची ऑफर देण्यात आली होती. बिग बॉस शोमध्ये असतानाच तिने नागिनचा प्रोमो शूट केला होता. शोमधील तेजस्वीचा लूक सर्वांची मनं जिंकत आहे. बिग बॉसच्या घरात तेजस्वीने वजन कमी केले होते. आता त्याचाच फायदा तिला ‘नागिन 3’ या शोमध्ये मिळत आहे. तेजस्वीने स्वतः आपल्या वजन कमी करण्याच्या प्रवासाबद्दल सांगितले.(photo:tejasswiprakash/ig)

3/7
तेजस्वीने एका मुलाखतीत सांगितले होते की, बिग बॉसच्या घरामध्ये वजन कमी केल्यामुळे तिला ‘नागिन 6’मध्ये आकर्षक लूक मिळाला होता.(photo:tejasswiprakash/ig)

4/7
तेजस्वीने सांगितले की, शोमध्ये माझ्यासोबत घडलेल्या प्रकारांमुळे मी जेवण देखील जेवू शकले नाही. मी या घरात खूप वजन कमी केले आणि त्यानंतर मला नागिनची ऑफर आली. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नागिनसाठी योग्य लूक असणे आवश्यक होते. मी त्या लूकमध्ये फिट झाल्याचा मला आनंद आहे. कारण माझे वजन कमी झाले आहे आणि लोकांना माझे कामही आवडत आहे.(photo:tejasswiprakash/ig)

5/7
पुढे तेजस्वी प्रकाश म्हणाली की, मी गेली अनेक वर्षे काम करून खूप आनंदी आहे. कारण या अनुभवामुळे मला इथपर्यंत पोहोचण्यास मदत झाली आहे. तेजस्वी पुढे म्हणाली की, माझा शेवटचा शो ‘पेहरेदार पिया की’ वादाचा भाग बनला होता. त्यामुळे मी प्रेक्षकांशी संपर्क साधू शकले नाही. त्या शोमुळेच मी ‘बिग बॉस’, ‘खतरों के खिलाडी’ आणि ‘नागिन 6’मध्ये प्रवेश करू शकले.(photo:tejasswiprakash/ig)

6/7
आजकाल तेजस्वी तिच्या पर्सनल लाईफमुळेही चर्चेचा भाग बनली आहे. ती अभिनेता करण कुंद्राला डेट करत आहे. दोघांना अनेकदा एकत्र पाहिले जाते.(photo:tejasswiprakash/ig)

7/7
दोघांचे व्हिडीओ आणि फोटो सतत व्हायरल होत आहेत.(photo:tejasswiprakash/ig)

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Singer Soraya Nieto: भयंकर घडलं; लाईव्ह शोदरम्यान गायिकेवर प्राणघातक हल्ला, थेट काचेची बाटली फेकली; चेहऱ्यावर जखम, टाकेही घालावे लागले
भयंकर घडलं; लाईव्ह शोदरम्यान गायिकेवर प्राणघातक हल्ला, थेट काचेची बाटली फेकली; चेहऱ्यावर जखम, टाकेही घालावे लागले
Ram Kadam On Tukaram Mundhe FDA Action On Pan Masala Ad: 'शाहरुख खान असो व अजय देवगण, कारवाई तर होणारच!' तुकाराम मुंढेंच्या FDAने नोटीस पाठवताच भाजप आमदाराची प्रतिक्रिया चर्चेत, म्हणाले ' नैतिकता म्हणून..'
'शाहरुख खान असो व अजय देवगण, कारवाई तर होणारच!' तुकाराम मुंढेंच्या FDAने नोटीस पाठवताच भाजप आमदाराची प्रतिक्रिया चर्चेत, म्हणाले ' नैतिकता म्हणून..'
Swati Deval on Abortions: 'पहिलं, दुसरं अन् तिसरंही अबॉर्शन’; ‘आम्ही सातपुते’ फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, भावुक होत म्हणाली, ‘तेव्हा माझा नवरा...’
'पहिलं, दुसरं अन् तिसरंही अबॉर्शन’; ‘आम्ही सातपुते’ फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, भावुक होत म्हणाली, ‘तेव्हा माझा नवरा...’
OTT trending Movie: OTT वर धुमाकुळ घालतेय 2 तास 35 मिनिटांचा रोमँटिक सिनेमा; Imdbवर दमदार रेटिंग, Must Watch
OTT वर धुमाकुळ घालतेय 2 तास 35 मिनिटांचा रोमँटिक सिनेमा; Imdbवर दमदार रेटिंग, Must Watch

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा;  अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Share Market : शेअर बाजारातील मंदीचा फटका, सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले, टीसीएसला सर्वाधिक फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले,टीसीएसला सर्वाधिक फटका
Manoj Jarange Patil: '29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
'29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
Video: तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो; 'व्हेजिटेरियन हो तो आ जाओ' म्हणणाऱ्या भावेश कावरेवर संतापले अमित ठाकरे

Jaykumar Gore and Sushma Andhare: जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिक वादात दोघांचाही हकनाक जीव गेला

हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी

शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल

Embed widget