एक्स्प्लोर
PHOTO: तेजस्वी प्रकाशच्या घायाळ करणाऱ्या अदा; चाहते झाले फिदा!
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आणि 'नागिन 6' फेम तेजस्वी प्रकाशला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही.
(फोटो सौजन्य:tejasswiprakash/इंस्टाग्राम)
1/9

बिग बॉस फेम तेजस्वी प्रकाश म्हणजे, तरुणांच्या गळ्यातील ताईत.(फोटो सौजन्य:tejasswiprakash/इंस्टाग्राम)
2/9

आपल्या हटके आणि क्लासी लूकनं तेजस्वी नेहमीच सर्वांना घायाळ करते.(फोटो सौजन्य:tejasswiprakash/इंस्टाग्राम)
Published at : 27 Nov 2022 05:30 PM (IST)
आणखी पाहा























