एक्स्प्लोर
Tejasswi Prakash: बोल्ड अन् ग्लॅमरस; तेजस्वी प्रकाशच्या रेड कार्पेट लूकने वेधलं लक्ष!
टीव्ही जगतातील प्रसिद्ध अभिनेत्री तेजस्वी प्रकाश केवळ तिच्या अभिनयासाठीच नाही तर तिच्या बोल्ड स्टाइलसाठीही ओळखली जाते.
(फोटो सौजन्य:tejasswiprakash/इंस्टाग्राम)
1/9

बिग बॉस विजेता तेजस्वी प्रकाश नुकत्याच झालेल्या फेमिना ब्युटी अवॉर्ड्सम्ध्ये सहभागी झाली.(फोटो सौजन्य:tejasswiprakash/इंस्टाग्राम)
2/9

कतरिना कैफ-क्रिती सेनन, जान्हवी कपूर, सारा अली खान आणि कियारा अडवाणीसह अनेक अभिनेत्रींनी फेमिना ब्युटी अवॉर्ड्समध्ये फुल स्टाईलमध्ये प्रवेश केला. (फोटो सौजन्य:tejasswiprakash/इंस्टाग्राम)
3/9

पण या वेळी तेजस्वीने ग्लॅमरच्या गर्दीत लाइमलाइट चोरला होता. (फोटो सौजन्य:tejasswiprakash/इंस्टाग्राम)
4/9

तिचा लूक असा होता की तिच्यासमोर साराचा सेक्सी कट ड्रेस तिला मागे सारू शकला नाही.(फोटो सौजन्य:tejasswiprakash/इंस्टाग्राम)
5/9

तेजस्वी या वेळी लेदर फिनिश्ड साईड कट ब्लॅक रंगाच्या ड्रेस मध्ये दिसली. (फोटो सौजन्य:tejasswiprakash/इंस्टाग्राम)
6/9

या ड्रेसमध्ये ती खूपच हॉट आणि ग्लॅमरस दिसत होती.(फोटो सौजन्य:tejasswiprakash/इंस्टाग्राम)
7/9

या ड्रेस सोबत तिने काळ्या रंगाचे हाय हिल्स परिधान केले होते.(फोटो सौजन्य:tejasswiprakash/इंस्टाग्राम)
8/9

ग्लॉसी मेकअप करून तिने या लुकला पूर्ण केले आहे, त्याचसोबत तिने बन हेअरस्टाईल केली आहे.(फोटो सौजन्य:tejasswiprakash/इंस्टाग्राम)
9/9

तेजस्वी प्रकाशचा जन्म सौदी अरेबियात झाला असला, तरी ती लहानाची मोठा मराठी भाषिक कुटुंबात झाली. त्यामुळेच तिलाही शास्त्रीय संगीताची आवड आहे..(फोटो सौजन्य:tejasswiprakash/इंस्टाग्राम)
Published at : 14 Dec 2022 05:05 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्रिकेट
महाराष्ट्र
क्रिकेट
























