एक्स्प्लोर
PHOTO: तेजस्वी प्रकाशचं ब्लॅक अँड व्हाइट फोटोशूट; पाहा हॉट फोटो!
तेजस्वी प्रकाशच्या प्रत्येक स्टाईलने आज देशभरातील लोकांना वेड लावले आहे
.(फोटो सौजन्य:tejasswiprakash/इंस्टाग्राम)
1/10

तेजस्वी प्रकाश सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे.(फोटो सौजन्य:tejasswiprakash/इंस्टाग्राम)
2/10

आजकाल तेजस्वी तिचा बॉयफ्रेंड करण कुंद्रा मुळे खूप चर्चेत आहे. हे कपल अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट झाले आहे.(फोटो सौजन्य:tejasswiprakash/इंस्टाग्राम)
3/10

तेजस्वी प्रकाशने अल्पावधीतच लोकप्रियता मिळवली आहे. (फोटो सौजन्य:tejasswiprakash/इंस्टाग्राम)
4/10

तेजस्वी प्रकाशचा प्रत्येक लूक काही वेळातच व्हायरल होतो. तेजस्वी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.(फोटो सौजन्य:tejasswiprakash/इंस्टाग्राम)
5/10

'स्वरागिनी' या टीव्ही शोमध्ये रागिणी माहेश्वरीची मुख्य भूमिका साकारण्यासाठी तेजस्वीला ओळखले जाते. (फोटो सौजन्य:tejasswiprakash/इंस्टाग्राम)
6/10

तेजस्वीला खरी ओळख मिळाली ती नागिन या मालिकेतून. याआधी तेजस्वी बिग बॉस 15 मधून खूप प्रसिद्ध झाली.(फोटो सौजन्य:tejasswiprakash/इंस्टाग्राम)
7/10

ब्लॅक कलरच्या शिमरी ड्रेसमध्ये तेजस्वी प्रकाशचा हा लूक खूपच बोल्ड आणि स्टायलिश आहे. या लूकमध्ये तेजस्वी खूपच हॉट दिसत आहे.(फोटो सौजन्य:tejasswiprakash/इंस्टाग्राम)
8/10

साइड हेअरस्टाइलमध्ये डीप नेक ड्रेसमधला तेजस्वीचा हा लूक खरोखरच भन्नाट आहे. (फोटो सौजन्य:tejasswiprakash/इंस्टाग्राम)
9/10

ड्रेसला अधिक स्टायलिश लुक देण्यासाठी अभिनेत्रीने ब्लॅक बेल्टने त्याला स्टाइल-अप केलं आहे.(फोटो सौजन्य:tejasswiprakash/इंस्टाग्राम)
10/10

तेजस्वीच्या करिअरबद्दल बोलायचे झाले तर तेजस्वी अनेक हिट मालिकांमध्ये दिसली आहे.(फोटो सौजन्य:tejasswiprakash/इंस्टाग्राम)
Published at : 05 Dec 2022 05:30 PM (IST)
आणखी पाहा























