एक्स्प्लोर
Tejasswi Prakash: तेजस्वी प्रकाशचा मनमोहक अवतार; फोटो चर्चेत!
(photo:tejasswiprakash/ig)
1/6

अभिनेत्री तेजस्वी प्रकाश वायंगणकर (Tejasswi Prakash) देशातील सर्वात लोकप्रिय टीव्ही शो ‘बिग बॉस 15’चे विजेतेपद पटकावून प्रचंड चर्चेत आली.(photo:tejasswiprakash/ig)
2/6

‘बिग बॉस 15’ची विजेती तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) सध्या ‘नागिन 6’ या मालिकेमध्ये दिसत आहे. बिग बॉस संपल्यानंतर लगेचच तेजस्वीने ‘नागिन 6’च्या शूटिंगला सुरुवात केली होती.(photo:tejasswiprakash/ig)
Published at : 15 Jun 2022 01:01 PM (IST)
आणखी पाहा























