एक्स्प्लोर
PHOTO : तेजस्वी प्रकाशचा सोशल मीडियावर जलवा, बोल्ड अदा पाहून चाहते म्हणतात...
Tejasswi Prakash
1/6

सध्या सोशल मीडियावर तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) आणि करण कुंद्रा (Karan Kundra) या जोडीची जोरदार चर्चा आहे. दोघेही बऱ्याच काळापासून रिलेशनशिपमध्ये आहेत. या दोघांचे अनेक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
2/6

तेजस्वी आणि करणला हिंदी टीव्ही जगतातील सर्वात क्यूट कपल म्हटले जाते. तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा त्यांच्या चाहत्यांसाठी वेळोवेळी त्यांचे फोटो पोस्ट करत असतात.
Published at : 10 Apr 2022 09:34 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण























