एक्स्प्लोर
Tara Sutaria : तारा सुतारियाचा पारंपारिक लूक, दिसतेय अप्सरेसारखी सुंदर!
tara
1/6

अभिनेत्री तारा सुतारिया आणि अभिनेता अहान शेट्टी आगामी 'तडप' चित्रपटात एकत्र झळकणार आहेत. सध्या तडप चित्रपटाचं जोरदार प्रमोशन सुरू आहे.
2/6

अलीकडेच तारा सुतारियाने तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये पारंपारिक लूकमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.
Published at : 30 Nov 2021 05:30 PM (IST)
आणखी पाहा






















