Tamanna Bhatiya: अभिनेत्री तमन्ना भाटियाचा स्टायलिश अंदाज
abp majha web team
Updated at:
13 Jan 2022 11:32 AM (IST)
1
अभिनेत्री तमन्ना भाटिया ही लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्रींपैकी एक आहे
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
बोल्ड अंदाज आणि सुंदर अभिनय ही तमन्नाची खासियत आहे.
3
दाक्षिणात्य सिनेसृष्टीतच नाही तर बॉलिवूडमध्येही तमन्नाचे लाखो चाहते आहेत.
4
तमन्ना सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते.
5
सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते.
6
तमन्नाच्या या फोटोंवर लाइक्स व कमेंट्सचा पाऊस पडत आहे. (photo:tamannaahspeaks/ig)