Tamannaah Bhatia : टायगर प्रिंट अन् ग्लॅमरस लूक, तमन्ना भाटीयाचे फोटो चर्चेत!
जयदीप मेढे
Updated at:
09 Dec 2024 11:58 PM (IST)
1
टायगर प्रिंट असलेल्या तिच्या या ड्रेसवर साऱ्यांच्या नजरा खिळल्या आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
तिच्या मोहक अदांनीही साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलंय.
3
तमन्नाने नुकतेच हे फोटो तिच्या सोशल मीडियावर शेअर केलेत.
4
तमन्ना ही अनेक सिनेमांमधून प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे.
5
सोशल मीडियावरही तिचे बरेच चाहते आहेत.
6
तिचे लाखो फॉलोअर्स सोशल मीडियावर आहेत.
7
सध्या तिच्या या टायगर प्रिंटच्या ड्रेसची बरीच चर्चा आहे.