Naga Chaitanya-Sobhita Dhulipala Wedding : गं पोरी नवरी आली! शोभिता धुलिपालाच्या फोटोंवर खिळल्या नजरा
जयदीप मेढे
Updated at:
09 Dec 2024 09:20 PM (IST)
1
त्यानंतर शोभिताने तिच्या सोशल मीडियावर नवरीच्या लूकमधील तिचे काही फोटो शेअर केल आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
शोभिताने तिचे दोन लूक सोशल मीडियावर शेअर केलेत.
3
गोल्डन रंगाची साडी आणि त्यावर भरगच्च दागिने असा एक लूक शोभिताने केला आहे.
4
तिच्या या लूकवर सारेच फिदा झालेत.
5
अनेकांनी शोभिताच्या या फोटोंवर कमेंट्स केल्या आहेत.
6
सध्या या फोटोंची सोशल मीडियावर बरीच चर्चा आहे.