Kurla Bus Accident : भरधाव बस ब्रेक फेलमुळे गर्दी असलेल्या मार्केटमध्ये शिरली, 20 जणांना चिरडलं, तिघांचा मृत्यू
प्रशांत बढे, एबीपी माझा
Updated at:
09 Dec 2024 11:08 PM (IST)
1
Kurla Bus Accident : कुर्ला एलबीएस रोडवर मोठा अपघात झाल्याची माहिती समोर आलीये.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
भरधाव बस ब्रेक फेल झाल्यामुळे मोठी गर्दी असलेल्या मार्केटमध्ये घुसली आहे.
3
त्यानंतर बसने अनेक वाहनांना धडक दिली आहे.
4
तर 20 लोकांना या बसने धडक दिल्याची माहिती आहे.
5
आत्तापर्यंत या अपघातात तीन जणांनी जीव गमावलाय.
6
जखमींना बाबा रुग्णालया उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
7
तर लोकांना सायन रुग्णालयात उपचारांसाठी हलवण्यात आले आहे.
8
चालकाचे बसवरचे नियंत्रण सुटले आणि ही बस मार्केटमध्ये घुसल्याची माहिती आहे.
9
ब्रेक फेल झाल्यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याचे बोलले जात आहे.
10
दरम्यान, या अपघातीतील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.