Tamannaah Bhatia : तुम हुस्न परी.. अभिनेत्री तमन्ना भाटियाचा एथनिक लूक चर्चेत!
बॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटिया तिच्या जबरदस्त अभिनयामुळे भारतातच नाही, तर जगभरात प्रसिद्ध आहे.(फोटो सौजन्य :tamannaahspeaks/इंस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2005 सालापासून अभिनय क्षेत्रात असलेल्या तमन्नाला खरी प्रसिद्धी 2015 साली आलेल्या 'बाहुबली' या बिग बजेट चित्रपटातून मिळाली.(फोटो सौजन्य :tamannaahspeaks/इंस्टाग्राम)
तमन्नाचे भारतातच नाही तर जगभरात असंख्य चाहते आहेत. तमन्नाची एक झलक पाहण्यासाठी चाहते फार आतूर असतात.(फोटो सौजन्य :tamannaahspeaks/इंस्टाग्राम)
तमन्ना सर्वाधिक मानधन घेणाऱ्या दाक्षिणात्य अभिनेत्रींपैकी आहे. (फोटो सौजन्य :tamannaahspeaks/इंस्टाग्राम)
तमन्ना केवळ तामिळ सिनेमातच नाही तर तेलुगू, कन्नड आणि हिंदी भाषेतील सिनेमांमध्येही झळकली आहे.(फोटो सौजन्य :tamannaahspeaks/इंस्टाग्राम)
अभिनेत्री तमन्नाने एथनिक लेहेंगामधील काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तमन्ना खूप ग्लॅमरस दिसत आहे.(फोटो सौजन्य :tamannaahspeaks/इंस्टाग्राम)
ब्लू कलरच्या डिझायनर लेहेंगामध्ये तमन्ना भाटिया राजकुमारी दिसत आहे.(फोटो सौजन्य :tamannaahspeaks/इंस्टाग्राम)
तमन्ना लाईटच्या मेकअप आणि न्यूड लिपस्टिकसह खूप ग्लॅमरस दिसत आहे.(फोटो सौजन्य :tamannaahspeaks/इंस्टाग्राम)
अभिनेत्री तमन्ना भाटियाचा जन्म 21 डिसेंबर 1989 रोजी मुंबईमध्ये झाला असून ती सध्या 32 वर्षांची आहे.(फोटो सौजन्य :tamannaahspeaks/इंस्टाग्राम)
तमन्नाने वयाच्या 15 व्या वर्षी पहिला चित्रपट केला होता. या चित्रपटाचे नाव होते 'चांद सा रोशन चेहरा'. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच फ्लॉप ठरला.(फोटो सौजन्य :tamannaahspeaks/इंस्टाग्राम)