एक्स्प्लोर
Rakhi Special look: या राखीपौर्णिमेला दिसा कियारा सारखं सुंदर!
बघता बघता रक्षाबंधनचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे.
कियारा
1/9

अभिनेत्री कियारा आडवानी अभिनयासह आपल्या फॅशन सेन्सने ओळखली जाते.
2/9

बघता बघता रक्षाबंधनचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे.
3/9

वर्षातून एकदा येणाऱ्या या दिवसाची प्रत्येक बहिण आतुरतेने वाट बघत असते.
4/9

तर, या रक्षाबंधनाला तुम्ही सुद्धा भावाला राखी बांधण्यासाठी सुंदर तयार व्हा.
5/9

तुम्ही तयार हिण्यासाठी कियारा अडवाणीचे हे काही लुक्स फॉलो करू शकता.
6/9

गुलाबी साडी आणि त्यावर हटके झुमके असा हा लूक तुमच्यावरही शोभून दिसू शकतो.
7/9

कियाराची हि इंडो वेस्टर्न स्टाईल सध्या चांगलीच ट्रेंड मध्ये आहे.
8/9

हा एक रक्षाबंधनासाठी परफेक्ट लूक ठरू शकतो.
9/9

थोडा कमी हेवी लेहेंगा सुद्धा या सणासाठी योग्य ठरेल.
Published at : 10 Aug 2023 01:57 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण




















