एक्स्प्लोर
Swara Bhasker: 'स्वराचा स्वॅग'; स्वरा भास्करच्या फोटोंवर खिळल्या नेटकऱ्यांच्या नजरा!
स्वरानं तिच्या खास लूकमधील फोटो शेअर केले आहेत.
![स्वरानं तिच्या खास लूकमधील फोटो शेअर केले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/26/f01b84417d4343053ebbd5fba84820631664177325388259_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Swara Bhaske
1/10
![बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री स्वरा भास्कर ही तिच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकते. (Swara Bhasker/instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/26/5b3ba8116b71f0912f7d35da7d09891e280ce.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री स्वरा भास्कर ही तिच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकते. (Swara Bhasker/instagram)
2/10
![स्वरानं तिच्या खास लूकमधील फोटो शेअर केले आहेत. (Swara Bhasker/instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/26/b7f8a886af35ac0c89eb702075c2008ba37a8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
स्वरानं तिच्या खास लूकमधील फोटो शेअर केले आहेत. (Swara Bhasker/instagram)
3/10
![ऑरेंज कोट, फॉर्मल पँट अन् गोल्डन इअरिंग्स अशा लूकमधील फोटो स्वरानं शेअर केले आहेत. (Swara Bhasker/instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/26/968387dd953c6b31477edb130f513cd98c9b7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ऑरेंज कोट, फॉर्मल पँट अन् गोल्डन इअरिंग्स अशा लूकमधील फोटो स्वरानं शेअर केले आहेत. (Swara Bhasker/instagram)
4/10
![फोटोमधील स्वराच्या स्वॅगनं अनेकांचे लक्ष वेधलं आहे. (Swara Bhasker/instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/26/094582a75d7a4eb3ed899d136f79d11f09c14.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
फोटोमधील स्वराच्या स्वॅगनं अनेकांचे लक्ष वेधलं आहे. (Swara Bhasker/instagram)
5/10
![जहा चार यार या चित्रपटामुळे स्वरा सध्या चर्चेत आहे. (Swara Bhasker/instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/26/7ead4bea6ba27c1892c292c454957d422020c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जहा चार यार या चित्रपटामुळे स्वरा सध्या चर्चेत आहे. (Swara Bhasker/instagram)
6/10
![चित्रपटामध्ये स्वरासोबत मेहर विज, शिखा तसलानिया आणि पूजा चोप्रा या अभिनेत्री प्रमुख भूमिका साकारणार आहेत. (Swara Bhasker/instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/26/f180963fdf57839a64d40c9c3ed12c1b1b4b1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
चित्रपटामध्ये स्वरासोबत मेहर विज, शिखा तसलानिया आणि पूजा चोप्रा या अभिनेत्री प्रमुख भूमिका साकारणार आहेत. (Swara Bhasker/instagram)
7/10
!['जहा चार यार' या चित्रपटाचे कथानक हे चार मैत्रीणींच्या आयुष्यावर आधारित आहे. (Swara Bhasker/instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/26/3fc8d679e4e6b1409e4d7088e835088a27794.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'जहा चार यार' या चित्रपटाचे कथानक हे चार मैत्रीणींच्या आयुष्यावर आधारित आहे. (Swara Bhasker/instagram)
8/10
![स्वराचा चाहता वर्ग मोठा आहे. (Swara Bhasker/instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/26/805b2489075c33623f737dba601e03973cf6d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
स्वराचा चाहता वर्ग मोठा आहे. (Swara Bhasker/instagram)
9/10
![स्वरा तिच्या वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असते. (Swara Bhasker/instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/26/e109d61b7969414c939ef62b04cf25bf77830.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
स्वरा तिच्या वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असते. (Swara Bhasker/instagram)
10/10
!['जहा चार यार' हा स्वराचा चित्रपट 16 सप्टेंबर रोजी रिलीज झाला. (Swara Bhasker/instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/26/094582a75d7a4eb3ed899d136f79d11fa2ef6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'जहा चार यार' हा स्वराचा चित्रपट 16 सप्टेंबर रोजी रिलीज झाला. (Swara Bhasker/instagram)
Published at : 26 Sep 2022 10:35 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)