एक्स्प्लोर

स्वरा भास्करचं मॅटर्निटी फोटोशूट होतंय व्हायरल!

स्वरा भास्करने 6 जून रोजी सोशल मीडियावर तिच्या गरोदरपणाची घोषणा केली होती.

स्वरा भास्करने 6 जून रोजी सोशल मीडियावर तिच्या गरोदरपणाची घोषणा केली होती.

Swara Bhaskar

1/8
स्वरा भास्कर सध्या तिच्या प्रेग्नेंसीच्या टप्प्याचा आनंद घेत आहे.
स्वरा भास्कर सध्या तिच्या प्रेग्नेंसीच्या टप्प्याचा आनंद घेत आहे.
2/8
सोमवारी अभिनेत्रीने तिच्या मॅटर्निटी फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले.
सोमवारी अभिनेत्रीने तिच्या मॅटर्निटी फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले.
3/8
या फोटोंमध्ये तिचा नवरा फहाद स्वरासोबत रोमँटिक पोज देताना दिसत आहे.
या फोटोंमध्ये तिचा नवरा फहाद स्वरासोबत रोमँटिक पोज देताना दिसत आहे.
4/8
पोस्ट शेअर करताना स्वराने फोटो काढल्याबद्दल छायाचित्रकाराचे आभार मानले आणि फोटोंचा भाग असल्याबद्दल तिच्या पतीचे आभार मानले.
पोस्ट शेअर करताना स्वराने फोटो काढल्याबद्दल छायाचित्रकाराचे आभार मानले आणि फोटोंचा भाग असल्याबद्दल तिच्या पतीचे आभार मानले.
5/8
स्वराचे हे मॅटर्निटी फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
स्वराचे हे मॅटर्निटी फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
6/8
स्वरा भास्करने 6 जून रोजी सोशल मीडियावर तिच्या गरोदरपणाची घोषणा केली होती. पती फहादसोबतचा फोटो शेअर करताना तिने एक अतिशय भावूक पोस्टही शेअर केली आहे.
स्वरा भास्करने 6 जून रोजी सोशल मीडियावर तिच्या गरोदरपणाची घोषणा केली होती. पती फहादसोबतचा फोटो शेअर करताना तिने एक अतिशय भावूक पोस्टही शेअर केली आहे.
7/8
फहाद आणि स्वरा यांची लव्हस्टोरी खूपच फिल्मी होती. विशेष विवाह कायदा, 1954 अंतर्गत 6 जानेवारी 2023 रोजी त्यांचे लग्न झाले.
फहाद आणि स्वरा यांची लव्हस्टोरी खूपच फिल्मी होती. विशेष विवाह कायदा, 1954 अंतर्गत 6 जानेवारी 2023 रोजी त्यांचे लग्न झाले.
8/8
मात्र, लग्नानंतर तब्बल एक महिन्यानंतर अभिनेत्रीने ही गोष्ट अधिकृत केली. (all photo credit: reallyswara/instagram)
मात्र, लग्नानंतर तब्बल एक महिन्यानंतर अभिनेत्रीने ही गोष्ट अधिकृत केली. (all photo credit: reallyswara/instagram)

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ashok Saraf : लोकांनी खुर्च्या तोडून टाकल्या, ट्यूबलाईट फोडल्या,ड्रायव्हरला मार मारलेलं, नाना पाटेकरांनी 'त्या' दिवशी माझा जीव वाचवलेला : अशोक सराफ
नानानं एका गावात माझा जीव वाचवलेला, तो काय चीज होता ते कोणाला कळणार नाही :अशोक सराफ
Ramayana Box Office Collection : 'रामायण'ने बॉक्स ऑफिसवर रचला इतिहास! अवघ्या 9 दिवसांत 'छावा'ला टाकलं मागे; जगभरात 1100 कोटींचा टप्पा पार
'रामायण'ने बॉक्स ऑफिसवर रचला इतिहास! अवघ्या 9 दिवसांत 'छावा'ला टाकलं मागे; जगभरात 1100 कोटींचा टप्पा पार
Farah Khan : 'मी एक आईसुद्धा आहे, पण…'; 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर फराह खानच्या माधुरीबरोबर रंगल्या गप्पा, 'त्या' पदार्थावर केला मजेशीर खुलासा
'मी एक आईसुद्धा आहे, पण…'; 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर फराह खानच्या माधुरीबरोबर रंगल्या गप्पा, 'त्या' पदार्थावर केला मजेशीर खुलासा
Dhvani Bhanushali Engagement : 'वास्ते' फेम गायिका ध्वनी भानुशाली अडकणार लग्नबंधनात! बॉयफ्रेंडने रोमँटिक अंदाजात केलं प्रपोज, हातातली महागडी डायमंड रिंग पाहिलीत?
'वास्ते' फेम गायिका ध्वनी भानुशाली अडकणार लग्नबंधनात! बॉयफ्रेंडने रोमँटिक अंदाजात केलं प्रपोज, हातातली महागडी डायमंड रिंग पाहिलीत?

व्हिडीओ

Mahendra Dalvi On Sunil Tatkare : सुनील तटकरेंवर टीका करताना आमदार महेंद्र दळवींची जीभ घसरली
Nashik Bird Election : गिधाड विरूद्ध कावळा... पक्ष्यांच्या निवडणुकीत वातावरण का तापलं? Special Report
Hotel Vaishali and Rupali Pune : हॉटेल वैशाली-रुपाली बंद,हळवे पुणेकर भरभरून बोलले
Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha
Microsoft Outage Today : मायक्रोसॉफ्ट गंडलं, कामकाज कोलमडलं | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC News: महसूलवाढीसाठी मुंबई महापालिकेचा वरळीतील मोक्याचा भूखंड 815 कोटींच्या भाडेपट्ट्यावर देण्याचा प्रस्ताव
महसूलवाढीसाठी मुंबई महापालिकेचा वरळीतील मोक्याचा भूखंड 815 कोटींच्या भाडेपट्ट्यावर देण्याचा प्रस्ताव
Weather Update: शेकोट्या पेटल्या! वारं फिरलं, दुष्काळी पट्ट्यात गुलाबी थंडीला सुरुवात, IMDचा अलर्ट, पूर्ण आठवडा कशी असणार थंडी?
शेकोट्या पेटल्या! वारं फिरलं, दुष्काळी पट्ट्यात गुलाबी थंडीला सुरुवात, IMDचा अलर्ट, पूर्ण आठवडा कशी असणार थंडी?
IND VS PAK Asia Cup U19 Final Celebration Video: फायनल जिंकताच सगळे सेलीब्रेशन करत बसले; पण टीम इंडियाचा एक खेळाडू पाकिस्तानच्या खेळाडूसमोर उभा ठाकला, पुढे काय घडलं?, VIDEO
फायनल जिंकताच सगळे सेलीब्रेशन करत बसले; पण टीम इंडियाचा एक खेळाडू पाकिस्तानच्या खेळाडूसमोर उभा ठाकला, पुढे काय घडलं?, VIDEO
IND vs PAK U19 Asia Cup Final : 2 विकेट शिल्लक, पण जिंकण्यासाठी होती 86 धावांची गरज; पाकिस्तानविरुद्ध भारताने कसा फिरवला सामना? फायनलमधील सर्वांत मोठा टर्निंग पॉईंट
2 विकेट शिल्लक, पण जिंकण्यासाठी होती 86 धावांची गरज; पाकिस्तानविरुद्ध भारताने कसा फिरवला सामना? फायनलमधील सर्वांत मोठा टर्निंग पॉईंट
Palghar : पालघरमध्ये पोलीस कर्मचाऱ्याने जीवन संपवलं, पत्नीच्या मानसिक छळाला कंटाळून टोकाचं पाऊल? कुटुंबीयांचा आरोप 
पालघरमध्ये पोलीस कर्मचाऱ्याने जीवन संपवलं, पत्नीच्या मानसिक छळाला कंटाळून टोकाचं पाऊल? कुटुंबीयांचा आरोप 
Ashok Saraf : लोकांनी खुर्च्या तोडून टाकल्या, ट्यूबलाईट फोडल्या,ड्रायव्हरला मार मारलेलं, नाना पाटेकरांनी 'त्या' दिवशी माझा जीव वाचवलेला : अशोक सराफ
नानानं एका गावात माझा जीव वाचवलेला, तो काय चीज होता ते कोणाला कळणार नाही :अशोक सराफ
Suryakumar Yadav : सूर्यकुमार यादवची वादळी खेळी, 15 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत मुंबईनं विजयाची वात पेटवली... 
सूर्यकुमार यादवची वादळी खेळी, 15 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत मुंबईनं विजयाची वात पेटवली...
Mohit Ulva : फलंदाजीला मैदानात पाय ठेवला तेव्हा 8 विकेट गेलेल्या, मोहित उलवा टीम इंडियाला विजय मिळवूनच थांबला, रवींद्र जाडेजाच्या गुरुकडे प्रशिक्षण, कोण आहे मोहित उलवा?
रवींद्र जाडेजाच्या गुरुकडे प्रशिक्षण, टीम इंडियाच्या पाकवरील विजयाचा हिरो, कोण आहे मोहित उलवा?
Embed widget