एक्स्प्लोर
Swara Bhaskar: स्वरा भास्करला कोरोनाची लागण; सोशल मीडियाद्वारे दिली माहिती

swara
1/6

देशभरात कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींना कोरोनाची लागण झाली आहे. (photo:reallyswara/ig)
2/6

अभिनेत्री स्वरा भास्करला देखील कोरोनाची लागण झाली आहे. (photo:reallyswara/ig)
3/6

स्वराने याबाबत सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून चाहत्यांना माहिती दिली आहे. (photo:reallyswara/ig)
4/6

स्वराची पोस्ट (Swara Bhaskar) स्वराने पोस्टमध्ये लिहिले, 'हॅलो कोव्हिड, माझा आरटी-पीसीआर टेस्टचा रिझल्ट पॉझिटिव्ह आला आहे. (photo:reallyswara/ig)
5/6

पुढे स्वरा म्हणाली : ताप आणि इतर काही लक्षण जाणवल्यानंतर मी कोव्हिड टेस्ट केली. मी दोन लसी घेतल्या आहेत, त्यामुळे अशा आहे की लवकर सगळं ठिक होईल, सर्वांनी सुरक्षित राहा. '(photo:reallyswara/ig)
6/6

काही दिवसांपूर्वी अर्जुन कपूर, रिया कपूर, नोरा फतेही, जॉन अब्राहम आणि मृणाल ठाकुर या कलाकारांना देखील काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. (photo:reallyswara/ig)
Published at : 07 Jan 2022 04:44 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
विश्व
बॉलीवूड
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
