एक्स्प्लोर
Photo : सुयश आणि आयुषी करतायत देवदर्शन, पाहा खास फोटो!
(Photo:@suyashtlk/IG)
1/6

सुयश टिळक आणि आयुषी भावे यांचा नुकताच लग्न सोहळा पार पडला, आयुषी आणि सुयशच्या चाहत्यांनी आणि मित्र-मैत्रिणींनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केलाय.. (Photo:@suyashtlk/IG)
2/6

लग्नसोहळ्यानंतर आयुषी आणि सुयश देवदर्शनासाठी सध्या बाहेर पडलेत, यातलेच काही खास फोटो सुयशने सोशल मीडियावर शेअर केलेत. (Photo:@suyashtlk/IG)
3/6

महाराष्ट्राची कुलदैवत कोल्हापूरची देवी श्री आंबाबाईचं दर्शन घेतल्यानंतरचे फोटो त्यानं त्याच्या चाहत्यांपर्यंत पोहचवलेत.. (Photo:@suyashtlk/IG)
4/6

त्या आधी दोघांनी ज्योतीबाचं दर्शन घेतलं, या फोटो दोघेही गुलालात माखलेले दिसून येतायत.. (Photo:@suyashtlk/IG)
5/6

काही दिवसांपूर्वीचं म्हणजे 21 ऑक्टोबर रोजी या दोघांचा लग्न सोहळा पार पडला होता.. (Photo:@suyashtlk/IG)
6/6

या दोघांनी शेअर केलेले दर्शनाचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत.. या नव दाम्पत्याच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा! (Photo:@suyashtlk/IG)
Published at : 29 Oct 2021 03:11 PM (IST)
आणखी पाहा























