एक्स्प्लोर
PHOTO: सुष्मिता सेन दिसणार ट्रान्सजेंडरच्या भूमिकेत; शेअर केला पहिला लूक!
बॉलिवूड अभिनेत्री आणि माजी मिस युनिव्हर्स सुष्मिता सेन लवकरच एका नवीन वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. या मालिकेत ती एका ट्रान्सजेंडरच्या भूमिकेत दिसणार आहे.

(फोटो सौजन्य:sushmitasen47/इंस्टाग्राम)
1/11

बॉलीवूड अभिनेत्री सुष्मिता सेन 'आर्या' या वेब सीरिजमध्ये दमदार अभिनय केल्यानंतर आता ती आता एका नव्या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. (फोटो सौजन्य:sushmitasen47/इंस्टाग्राम)
2/11

सुष्मिता सेनने तिच्या आगामी वेब सीरिजचा फर्स्ट लुक रिलीज केला आहे. (फोटो सौजन्य:sushmitasen47/इंस्टाग्राम)
3/11

अभिनेत्रीचा लूक पाहून ती ट्रान्सजेंडरची भूमिका साकारणार असल्याचे स्पष्ट होत असून हे पहिल्यांदाच घडणार आहे.(फोटो सौजन्य:sushmitasen47/इंस्टाग्राम)
4/11

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुष्मिता सेन आगामी वेब सीरिजमध्ये ट्रान्सजेंडर गौरी सावंतची भूमिका साकारणार आहे. (फोटो सौजन्य:sushmitasen47/इंस्टाग्राम)
5/11

अभिनेत्री गौरी सावंत हिच्या जीवनाचे चित्रण या वेब सिरीजमधून करणार आहे. (फोटो सौजन्य:sushmitasen47/इंस्टाग्राम)
6/11

गौरी सावंत यांनी केवळ ट्रान्सजेंडर समुदायाच्या बाजूने आवाज उठवला नाही तर त्यांना समाजात आदर आणि सन्मान मिळवून देण्यासाठी खूप काम केले आहे.(फोटो सौजन्य:sushmitasen47/इंस्टाग्राम)
7/11

रिपोर्ट्सनुसार, सुष्मिता सेनला हे पात्र खूप आवडले आहे.(फोटो सौजन्य:sushmitasen47/इंस्टाग्राम)
8/11

गौरी सावंत या सखी चार चौघी ट्रस्टच्या संस्थापक आणि संचालिका आहेत. (फोटो सौजन्य:sushmitasen47/इंस्टाग्राम)
9/11

तिने दत्तक घेतलेल्या मुलीची आणि तिच्या नात्याची कथा या चित्रपटात सांगितली जाणार आहे.(फोटो सौजन्य:sushmitasen47/इंस्टाग्राम)
10/11

नोव्हेंबर महिन्यापासून या नवीन वेब सीरिजचे शूटिंग सुरू होणार असल्याचे वृत्त आहे. (फोटो सौजन्य:sushmitasen47/इंस्टाग्राम)
11/11

सुष्मिता सेन ही वेब सिरीज पूर्ण केल्यानंतरच तिच्या 'आर्य 3' या हिट वेब सीरिजवर काम सुरू करणार असल्याचंही रिपोर्ट्समध्ये म्हटलं जात आहे.(फोटो सौजन्य:sushmitasen47/इंस्टाग्राम)
Published at : 06 Oct 2022 01:46 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
