Surabhi Jyoti Wedding: सुरभी ज्योती बनली सुमित सुरीची वधू, लग्नाचे फोटो पाहिले का?
abp majha web team
Updated at:
30 Oct 2024 02:55 PM (IST)
1
टीव्ही अभिनेत्री सुरभी ज्योतीने बॉयफ्रेंड सुमित सूरीसोबत लग्न केले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
जिम कॉर्बेट येथील निसर्गाच्या सानिध्यात त्याने झाडाच्या सावलीत त्यांनी सात फेरे घेतले, त्याचे फोटो समोर आले आहेत.
3
याआधी दोघांचा हळदी आणि मेहंदी सोहळा पार पडला, ज्यात कुटुंबातील सदस्य आणि जवळचे मित्र उपस्थित होते.
4
सुमित सूरीसोबतच्या लग्नाचे फोटो शेअर करताना सुरभी ज्योतीने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'शुभ विवाह।'
5
सुरभीने तिच्या आयुष्यातील या सर्वात खास क्षणासाठी लाल आणि पिवळा कॉम्बिनेशन लेहेंगा घातला होता.
6
हातात कलिरे, लाल बांगड्या आणि कपाळावर मोठा मांग टिक्का घातलेली ही अभिनेत्री नववधूच्या अवतारात खूपच सुंदर दिसत होती.
7
सुरभीचे हे फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहेत.(pc:surbhijyoti/ig)