एक्स्प्लोर
Annaatthe : सुपरस्टार रजनीकांत यांच्या 'अन्नत्थे' चा धमाकेदार ट्रेलर रिलीज!
(Photo tweeted by @sunpictures)
1/9

सुपरस्टार रजनीकांत यांच्या चित्रपटाची लोक उत्सुकतेने वाट पाहात असतात. (Photo tweeted by @sunpictures)
2/9

त्यांची स्टाइलमुळे आणि अभिनयामुळे त्यांचा चाहता वर्ग मोठा आहे. नुकताच रजनीकांत यांच्या 'अन्नत्थे' या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. (Photo tweeted by @sunpictures)
Published at : 28 Oct 2021 05:29 PM (IST)
आणखी पाहा























