एक्स्प्लोर
Sunny Leone: बिग बॉस OTT 2 मध्ये सनी लिओनी दिसणार?
अभिनेत्री सनी लिओनी बिग बॉस OTT 2 मध्ये दिसणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
Sunny Leone: बिग बॉस OTT 2 मध्ये सनी लिओनी दिसणार?
1/10

लवकरच बिग बॉस बिग ओटीटी सीझन 2 प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे
2/10

बिग बॉस ओटीटीमध्ये 2 मध्ये सनी लिओनी दिसणार असल्याचा चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे.
3/10

प्रेक्षकांना नेमका प्रश्न पडला की ती स्पर्धक आहे की सनी फक्त लाँच एपिसोड मध्ये दिसणार?
4/10

सनी लिओनी बिग बॉस ओटीटीच्या सेटवर दिसून आली.
5/10

सनी लिओन बिग बॉस ओटीटी सेटवर असल्याच्या वृत्ताला तिच्या जवळच्या सूत्रांनी दुजोरा दिला.
6/10

ती स्पर्धक म्हणून यात सहभागी होणार नसून शो लाँचसाठी सनी खास पाहुणी असणार असल्याची माहिती आहे.
7/10

सनी लिओनी ही ओपनिंग एपिसोडमध्ये दिसणार आहे.
8/10

सनी लिओनी 'केनेडी' चित्रपटातील भूमिकेमुळे सध्या चर्चेत आहे.
9/10

कान्स फिल्म फेस्टिव्हल आणि त्यानंतर सिडनी फिल्म फेस्टिव्हलमध्ये तिच्या 'केनेडी'मधील भूमिकेचे आणि चित्रपटाचे कौतुक केले.
10/10

सनीला आणखी काही चित्रपटातील कामांसाठी ऑफर्स असल्याची माहिती आहे.
Published at : 16 Jun 2023 09:16 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
पुणे
क्रिकेट























