एक्स्प्लोर
असा साजरा केला सनी लिओनीने रक्षाबंधनाचा सण, जाणून घ्या कोण आहे या अभिनेत्रीचा भाऊ!
काल संपूर्ण देशाने रक्षाबंधनाचा सण साजरा केला. त्याचवेळी सनी लिओनीनेही मानलेल्या भावाला राखी बांधली.
(फोटो सौजन्य : sunnyleone/इंस्टाग्राम)
1/6

11 ऑगस्ट रोजी संपूर्ण देशाने रक्षाबंधनाचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला. अशा परिस्थितीत बॉलीवूड अभिनेत्री सनी लिओनही तिच्या कुटुंबासोबत राखीचा सण साजरा करताना दिसली. (फोटो सौजन्य : sunnyleone/इंस्टाग्राम)
2/6

यादरम्यान केवळ सनीच्या तिन्ही मुलांनी राखी साजरी केली नाही तर खुद्द सनी लिओनीनेही तिच्या भावांना राखी बांधली. (फोटो सौजन्य : sunnyleone/इंस्टाग्राम)
Published at : 12 Aug 2022 05:45 PM (IST)
आणखी पाहा























