एक्स्प्लोर
Suniel Shetty : "अंडरवर्ल्डमधूल मला धमक्यांचे फोन यायचे"; सुनील शेट्टीचा खुलासा
Suniel Shetty : सुनील शेट्टीने खुलासा केला की,"90 च्या दशकात मला अंडरवर्ल्डमधूल फोन येत असे".
Suniel Shetty
1/10

बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीने आजवर एका पेक्षा एक भूमिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.
2/10

बॉलिवूडसह तामिळ, तेलुगू, इंग्रजी, मल्याळम आणि कन्नड सिनेमांतदेखील सुनील शेट्टीने काम केलं आहे.
Published at : 29 May 2023 12:41 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्रिकेट
बुलढाणा
राजकारण























