एक्स्प्लोर
Subodh Bhave Birthday : मराठीतला अष्टपैलू अभिनेता सुबोध भावे याचे हे चित्रपट पाहायलाच हवे
subodh bhave
1/6

अत्यंत संवेदनशील अभिनेता आणि माणूस अशी सुबोधची ख्याती आहे. असा हा आपला लाडका अभिनेता आज ४६ वर्षांचा झालाय .
2/6

आणि...डॉ. काशिनाथ घाणेकर : हा 2018 रोजी प्रदर्शित झालेला मराठी चरित्रात्मक नाटक चित्रपट आहे ज्याचे दिग्दर्शन आणि अभिजीत देशपांडे यांनी लेखन केले आहे.
Published at : 09 Nov 2021 01:21 PM (IST)
आणखी पाहा























