PHOTO : स्टायलिश अन् क्लासी; सागरिका घाटगेचे ट्रेडिशनल लूक, फेस्टिव्ह सीझनसाठी परफेक्ट चॉईस
लाखो चाहते 'चक दे इंडिया' फेम अभिनेत्री आणि क्रिकेटपटू झहीर खानची पत्नी सागरिका घाटगे यांच्या सौंदर्याचे वेडे आहेत. ती जितकी सुंदर आहे तितकीच स्टायलिश आहे. जर तुम्हाला देखील या सणासुदीत तुमचे सर्वोत्तम दिसण्याची इच्छा असेल तर तुम्ही सागरिका कडून स्टाईल टिप्स घेऊ शकता. (Photo:@sagarikaghatge/IG)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहिरव्या रंगाच्या चंदेरी सूटमध्ये सागरिका खूपच सुंदर दिसतीये. तिने सुंदर हेअरस्टाईल आणि मेकअपसह तिचा लुक पूर्ण केला. (Photo:@sagarikaghatge/IG)
सागरिकाने ब्लश पिंक कलरचा लेहेंगा अतिशय सुंदरपणे कॅरी केलाय.. (Photo:@sagarikaghatge/IG)
या सुंदर ऑर्गेन्झा साडीमध्ये सागरिकाने रॉयल पोज दिली आहे. पर्ल ज्वेलरीने अभिनेत्रीच्या लूकला परफेक्ट टच दिला. ब्लॅक आउटफिट्स कधीही फॅशनच्या बाहेर जात नाहीत. या प्लाझो सूटमध्ये सागरिकाचा लूक पाहण्यासारखा होता. (Photo:@sagarikaghatge/IG)
काळ्या पोशाख कधीही फॅशनच्या बाहेर जात नाहीत. या प्लाझो सूटमध्ये सागरिका खूपच सुंदर दिसतीये (Photo:@sagarikaghatge/IG)
सागरिकाने कौटुंबिक कार्यक्रमासाठी सोनेरी रंगाची बनारसी साडी परिधान केली होती जी तिने साइट पार्टड हेअर बन आणि डायमंड ज्वेलरीने स्टाइल केली होती. (Photo:@sagarikaghatge/IG)