एक्स्प्लोर

Sridevi Birth Anniversary: जाणून घ्या बॉलिवूडच्या पहिल्या लेडी सुपरस्टारबद्दल...

'बॉलिवूडची पहिली लेडी सुपरस्टार' अशी श्रीदेवी यांची ओळख आहे. 13 ऑगस्ट 1963 रोजी तामिळनाडूमध्ये जन्मलेल्या श्रीदेवी यांनी जवळपास चार दशकं प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन केलं आहे.

'बॉलिवूडची पहिली लेडी सुपरस्टार' अशी श्रीदेवी यांची ओळख आहे. 13 ऑगस्ट 1963 रोजी तामिळनाडूमध्ये जन्मलेल्या श्रीदेवी यांनी जवळपास चार दशकं प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन केलं आहे.

(photo:sridevi.kapoor/ig)

1/11
श्रीदेवी यांचा जन्म 13 ऑगस्ट 1963 रोजी तामिळनाडूमधील मीनामपट्टी या गावात झाला.
श्रीदेवी यांचा जन्म 13 ऑगस्ट 1963 रोजी तामिळनाडूमधील मीनामपट्टी या गावात झाला.
2/11
श्रीदेवी यांचे पूर्ण नाव 'श्री अम्मा यंगर अय्यप्पन' असे आहे.
श्रीदेवी यांचे पूर्ण नाव 'श्री अम्मा यंगर अय्यप्पन' असे आहे.
3/11
श्रीदेवी यांनी वयाच्या चौथ्या वर्षी 'कंधन करुणई' या सिनेमाच्या माध्यमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे.
श्रीदेवी यांनी वयाच्या चौथ्या वर्षी 'कंधन करुणई' या सिनेमाच्या माध्यमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे.
4/11
त्यानंतर 1972 साली 'रानी मेरा नाम' या सिनेमाच्या माध्यमातून हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. त्यावेळी त्या नऊ वर्षांच्या होत्या.
त्यानंतर 1972 साली 'रानी मेरा नाम' या सिनेमाच्या माध्यमातून हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. त्यावेळी त्या नऊ वर्षांच्या होत्या.
5/11
त्यानंतर त्यांनी बॉलिवूडच्या अनेक सुपरहिट सिनेमांत काम केलं. 1996 साली श्रीदेवी सिनेनिर्माता बोनी कपूरसोबत लग्नबंधनात अडकल्या. त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, नंदी पुरस्कार, तामिळनाडू राज्य चित्रपट पुरस्कार, केरळ राज्य चित्रपट पुरस्कारासह अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

6/11
श्रीदेवी यांनी अनेक सुपरहिट सिनेमांत काम केलं असलं तरी 'हिम्महतवाला' या सिनेमाने त्यांना खरी ओळख मिळाली. या सिनेमामुळे त्या घराघरांत लोकप्रिय झाल्या.
श्रीदेवी यांनी अनेक सुपरहिट सिनेमांत काम केलं असलं तरी 'हिम्महतवाला' या सिनेमाने त्यांना खरी ओळख मिळाली. या सिनेमामुळे त्या घराघरांत लोकप्रिय झाल्या.
7/11
जितेंद्र आणि श्रीदेवीची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. या सिनेमातील त्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाली. या सिनेमानंतर श्रीदेवी यांनी आपल्या सिनेमांत काम करावे, म्हणून अनेक निर्माते-दिग्दर्शक रांगा लावायचे.

8/11
'मिस्टर इंडिया' या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मैत्री झाली. बोनी आणि श्रीदेवी यांच्यात भावा-बहिणीचं नातं आहे असं बोनी कपूर यांच्या पहिल्या पत्नीला वाटत होते.
'मिस्टर इंडिया' या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मैत्री झाली. बोनी आणि श्रीदेवी यांच्यात भावा-बहिणीचं नातं आहे असं बोनी कपूर यांच्या पहिल्या पत्नीला वाटत होते.
9/11
पण श्रीदेवी गरोदर राहिल्या आणि बोनी कपूरमुळे त्या गरोदर आहेत हे त्यांच्या पहिल्या पत्नीला कळल्यानंतर त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यानंतर बोनी कपूर यांनी पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला आणि श्रीदेवींसोबत लग्न केलं.

10/11
श्रीदेवी यांनी तीन दशके प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. यादरम्यान त्यांनी 300 पेक्षा अधिक सिनेमांत आपल्या अभिनयाची झलक दाखवली आहे. 63 हिंदी, 62 तेलुगू, 58 तामिळ आणि 21 मल्याळम सिनेमांत त्यांनी काम केलं आहे.

11/11
बोनी कपूरसोबत लग्न झाल्यानंतर श्रीदेवी सिनेसृष्टीापासून लांब राहिल्या. त्यानंतर 2012 साली 'इंग्लिश विंग्लिश' या सिनेमाच्या माध्यमातून त्यांनी कमबॅक केलं. लग्नानंतर मुख्य भूमिकेत पदार्पण करणाऱ्या श्रीदेवी या पहिल्या अभिनेत्री होत्या. (photo:sridevi.kapoor/ig)

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ravi Kishan gets Trolled: 'मी 7 स्टार हॉटेलमध्येही खिचडीच खातो'; रवि किशन यांनी सांगितली गरिबीची कहाणी, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
'मी 7 स्टार हॉटेलमध्येही खिचडीच खातो'; रवि किशन यांनी सांगितली गरिबीची कहाणी, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
Marathi Actor On PM Modi Video: 'संसदेतून शेपूट घालून पळायचं अन् इन्स्टावर..' PM मोदींच्या व्हीडिओवरून मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत; म्हणाला,' स्क्रिप्टेड पोकळ ज्ञान ..'
'संसदेतून शेपूट घालून पळायचं अन् इन्स्टावर..' PM मोदींच्या व्हीडिओवरून मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत; म्हणाला,' स्क्रिप्टेड पोकळ ज्ञान ..'
Kirti Kulhari Cyber Fraud : थिएटरमध्ये अलर्ट आला अन् काही मिनिटांत खात्यातून लाखो लंपास;लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्रीची मोठी सायबर फसवणूक
थिएटरमध्ये अलर्ट आला अन् काही मिनिटांत खात्यातून लाखो लंपास;लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्रीची मोठी सायबर फसवणूक;
Kangana Ranaut Hits Back at Trolls: कंगना रनौतचा ट्रोलर्सना पुन्हा पलटवार; सिनेमातील क्लिप्स व्हायरल करणाऱ्यांना सुनावले खडेबोल, म्हणाली...
कंगना रनौतचा ट्रोलर्सना पुन्हा पलटवार; सिनेमातील क्लिप्स व्हायरल करणाऱ्यांना सुनावले खडेबोल, म्हणाली...

व्हिडीओ

Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune :  भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Raj Thackeray on PM Modi: दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
Embed widget