KANGUVA सह 'हे' 7 साऊथचे अपकमिंग ब्लॉकबस्टर चित्रपट, बॉक्स ऑफिसवर घालणार धुमाकूळ!
दाक्षिणात्य सिनेमा म्हटलं की, अॅक्शन, थ्रीलचा भडीमार. येत्या काळात काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppKANGUVA, पुष्पा 2 यांसारखे ब्लॉकबस्टर चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीसाठी येणार आहेत.
पुष्पा 2 : अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' हा चित्रपट लवकरच थिएटरमध्ये दाखल होणार आहे.
सालार 2: प्रभासचा 'सलार 2' हा चित्रपटही चांगलाच चर्चेत आहे.
कांतारा 2 : कांतारा 2 या चित्रपटावरही निर्माते काम करत आहेत.
KANGUVA : साऊथ सुपरस्टार सूर्या याच्या आगामी कांगुवा चित्रपटाची अनेकजण वाट पाहत आहेत. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरडुपर हिट ठरेल असं म्हटलं जात आहे.
कल्कि 2 : लोकांच्या नजरा कल्की 2898 इसवीच्या दुसऱ्या भागावरही खिळल्या आहेत.
टॉक्सिक : टॉक्सिक या चित्रपटात यश खळबळ माजवणार आहे.
गेम चेंजर : गेम चेंजर या चित्रपटाचं नाव या यादीत समाविष्ट आहे.