कृती सेननची बहीण दिसते तिच्यापेक्षा दहापट सुंदर, फोटो पाहून विश्वास बसणार नाही!
अभिनेत्री नुपूर सेननने टायगर नागेश्वर राव या दाक्षिणात्त्य चित्रपटात काम केलेले आहे. या चित्रपटात तिने प्रसिद्ध अभिनेता रवी तेजासोबत स्क्रिन शेअर केलेली आहे.

कृती सेननची छोटी बहीण नुपूर सेनन.
1/6
अभिनेत्री कृती सेननला सर्वजण ओळखतात. पण तिची बहीण तिच्यापेक्षा कितीतरी सुंदर दिसते. कृती सेननच्या बहिणीचे नाव नुपूर सेनन असून तीदेखील अभिनेत्री आहे. ( P.C nupursanon )
2/6
अभिनेत्री नुपूर सेननने टायगर नागेश्वर राव या दाक्षिणात्त्य चित्रपटात काम केलेले आहे. या चित्रपटात तिने प्रसिद्ध अभिनेता रवी तेजासोबत स्क्रिन शेअर केलेली आहे. ( P.C nupursanon )
3/6
नुपूर सेननने अभिनेता अक्षय कुमारसोबत एका म्युझिक व्हिडीओमध्ये काम केलेलं आहे. अशा अनेक म्युझिक व्हिडीओंमध्ये तिने काम केलंय. ( P.C nupursanon )
4/6
अभिनेत्री नुपूर सेननने 'पॉपकॉर्न' या वेब सिरिजमध्ये काम केलेले आहे. ( P.C nupursanon )
5/6
अभिनेत्री नुपूर सेननने 'नुरानी' या चित्रपटातही भूमिका केलेली आहे. तिला या चित्रपटात दिग्गज अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्यासोबत स्क्रिन शेअर करायला मिळाली होती. ( P.C nupursanon )
6/6
नुपूर सेननचा जन्म 15 डिंसेबर 1995 रोजी झाला. नुपूरचे शिक्षण दिल्ली विद्यापीठातून झालेले आहे. ( P.C nupursanon )
Published at : 08 Aug 2024 01:28 PM (IST)