नयनतारा ते त्रिशा, दाक्षिणात्य अभिनेत्रींचे MMS झाले होते व्हायरल
बॉलीवूड लाइफच्या रिपोर्टनुसार, त्रिशा कृष्णनचा तिच्या मॉडेलिंगच्या दिवसांमधील किसिंगचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. मात्र, त्रिशाने हा फोटो आपला असल्याचा दावा करण्यास नकार दिला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसाऊथची लोकप्रिय अभिनेत्री ज्योतिकासोबत काही जणांना गैरवर्तन केले होते. तो व्हिडिओ व्हायरल झाला होता.
तामिळ अभिनेत्री श्री रेड्डी हिचा राणा दग्गुबतीचा भाऊ अभिरामसोबत लिप लॉक करतानाचा फोटो व्हायरल झाला होता.
जवानमधील अभिनेत्री नयनताराचाही एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये ती एसटीआरला किस करताना दिसली होती.
तमिळ अभिनेत्री वसुंधरा कश्यपचा तिच्या बॉयफ्रेंडसोबतचा एक खासगी फोटो लीक झाला होता.
अभिनेत्री रंजीताचा स्वामी नित्यानंदसोबतचा एक खासगी व्हिडिओ लीक झाला होता. या वृत्ताने सर्वत्र खळबळ उडाली होती.
कन्नड अभिनेत्री अमुल्यचा चित्रपट निर्मात्या रथनाजासोबतचा लिप लॉकचा फोटो व्हायरल झाला होता. या फोटोमुळे संपूर्ण कन्नड इंडस्ट्रीत खळबळ उडाली होती.