Raju Shetti : राजू शेट्टींनी पंगत वाढली अन् जेवायलाही बसले; धावणाऱ्या हायवेवर हजारो आंदोलक शेतकऱ्यांची पंगत जेऊन उठली

Raju Shetti : तुटलेल्या ऊसाला दुसरा हप्ता चारशे रुपये देण्यासाठी स्वाभिमानीने एल्गार पुकारला आहे. पुणे बंगळूर महामार्गावर कोल्हापुरात पंचगंगा नदी पुलावर हजारो शेतकरी एकवटले आहेत.

Raju Shetti

Sponsored Links by Taboola