एक्स्प्लोर
Priyanka Chopra Looks: प्रियांका की परी, सफेद आऊटफिटमध्ये दिसतेय भारी; पाहा फोटो
Priyanka Chopra Latest Photo: अभिनेत्री प्रियांका चोप्राने नुकतेच सफेद रंगाच्या ड्रेसमध्ये तिचा जबरदस्त लूक दाखवला आहे.
Priyanka Chopra Outfits
1/7

तिचे हे फोटो पाहून प्रियांका म्हणून की परी असा तुम्हालाच प्रश्न पडेल.
2/7

प्रियांका चोप्राचा फॅशन सेन्स सर्वांनाच आवडतो. अभिनेत्रीने तिच्या लेटेस्ट लुकने सर्वांना प्रभावित केले आहे.
Published at : 11 Mar 2023 07:23 PM (IST)
Tags :
Priyanka Chopraआणखी पाहा























