एक्स्प्लोर
Sonam Kapoor : सोनमनं सांगितला प्रेग्नन्सी दरम्यानचा अनुभव; म्हणाली, 'हा कठीण प्रवास...'
Sonam Kapoor
1/9

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सोनम कपूरच्या कुटुंबामध्ये लवकरच एका चिमुकल्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. (Sonam Kapoor/ instagram )
2/9

गेल्या महिन्यात सोनमनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून तिच्या प्रेग्नन्सीबाबत चाहत्यांना माहिती दिली. (Sonam Kapoor/ instagram )
Published at : 18 Apr 2022 03:21 PM (IST)
आणखी पाहा























