एक्स्प्लोर

Sonam Kapoor Saree Look: पांढऱ्या साडीत सोनम कपूरचा रॉयल लूक; फोटो चर्चेत!

Sonam Kapoor Saree Look: बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर आपल्या स्टाईलने सर्वांना प्रभावित करते. अलीकडेच तिने इन्स्टाग्रामवर तिचे साडीतील लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

(फोटो सौजन्य :sonamkapoor/इंस्टाग्राम)

1/9
तुम्हीही एखाद्या कार्यक्रमात साडी नेसण्याचा विचार करत असाल, तर अभिनेत्री सोनम कपूरच्या लूकवर एक नजर टाका.  (फोटो सौजन्य :sonamkapoor/इंस्टाग्राम)

2/9
अलीकडेच, अभिनेत्रीने तिचे साडीतील अतिशय सुंदर फोटो शेअर केले आहेत. (फोटो सौजन्य :sonamkapoor/इंस्टाग्राम)

3/9
अभिनेत्री सोनम कपूरला लोक फॅशनिस्टाच्या नावानेही ओळखतात. (फोटो सौजन्य :sonamkapoor/इंस्टाग्राम)

4/9
ती नेहमीच तिच्या लूकवर प्रयोग करत असते. यामुळेच तिचा प्रत्येक लूक सोशल मीडियावर चर्चेत असतो. (फोटो सौजन्य :sonamkapoor/इंस्टाग्राम)

5/9
बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर आपल्या स्टाईलने सर्वांना प्रभावित करते.  (फोटो सौजन्य :sonamkapoor/इंस्टाग्राम)

6/9
अलीकडेच तिने इन्स्टाग्रामवर तिचे साडीतील लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. (फोटो सौजन्य :sonamkapoor/इंस्टाग्राम)

7/9
अभिनेत्रीने पांढऱ्या साडीतील तिचे फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये अभिनेत्री खूप सुंदर दिसत आहे.  (फोटो सौजन्य :sonamkapoor/इंस्टाग्राम)

8/9
हिवाळ्यात तुम्ही या स्टाईलमध्ये साडी नेसल्यास तुम्हीही  आकर्षक दिसाल. (फोटो सौजन्य :sonamkapoor/इंस्टाग्राम)

9/9
सोनम कपूर ती साडी असो वा सूट खूप छान कॅरी करते. अभिनेत्रीचा हा लूक साधा असूनही खूपच आकर्षक दिसत आहे.  (फोटो सौजन्य :sonamkapoor/इंस्टाग्राम)

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sushant Singh Rajput Make MS Dhoni Angry: सुशांत सिंह राजपूतमुळे चिडलेला MS धोनी; अभिनेत्याच्या 'त्या' एका कृतीनं 'कॅप्टन कूल'चा सुटलेला संयम, नेमकं काय घडलेलं?
सुशांत सिंह राजपूतमुळे चिडलेला MS धोनी; अभिनेत्याच्या 'त्या' एका कृतीनं 'कॅप्टन कूल'चा सुटलेला संयम, नेमकं काय घडलेलं?
The Odyssey First Review Out: ख्रिस्तोफर नोलनच्या 'द ओडिसी'चा फर्स्ट रिव्यू; फिल्म पाहून क्रिटिक्स भारावले, भव्यतेनं डोळे दिपले... म्हणाले, 'मास्टरपीस...'
ख्रिस्तोफर नोलनच्या 'द ओडिसी'चा फर्स्ट रिव्यू; फिल्म पाहून क्रिटिक्स भारावले, भव्यतेनं डोळे दिपले... म्हणाले, 'मास्टरपीस...'
Dipali Sayyed : तुम्हाला का झोंबतंय? 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'वर रुपाली चाकणकरांचा 25 कोटीचा दावा, दिपाली सय्यद यांचा रोख सवाल
तुम्हाला का झोंबतंय? 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'वर रुपाली चाकणकरांचा 25 कोटीचा दावा, दिपाली सय्यद यांचा रोख सवाल
Maharashtra Epstein Files Swaroop sawant: रुपाली चाकणकरांनी धाडली नोटीस, 'महाराष्ट्र एपस्टिन फाइल्स' च्या दिग्दर्शकाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, आमच्यावर दड'पण'
रुपाली चाकणकरांनी धाडली नोटीस, 'महाराष्ट्र एपस्टिन फाइल्स' च्या दिग्दर्शकाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, आमच्यावर दड'पण'

व्हिडीओ

Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha
Taloja Accident News : नवी मुंबई तळोजात भीषण अपघात, बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले
Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Rain: राज्यभरात पावसाचं रौद्ररूप! आळंदीत इंद्रायणी नदीला पूर, पुण्याचं खडकवासला धरण शंभर टक्के भरलं; आजही पावसाचा जोर कायम राहणार? वाचा तुमच्या जिल्ह्याची खबरबात
राज्यभरात पावसाचं रौद्ररूप! आळंदीत इंद्रायणी नदीला पूर, पुण्याचं खडकवासला धरण शंभर टक्के भरलं; आजही पावसाचा जोर कायम राहणार? वाचा तुमच्या जिल्ह्याची खबरबात
रेल्वे पीएसयू कंपनीला 35.82 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची आंतरराष्ट्रीय लोकोमोटिव्ह ऑर्डर; शेअरमध्ये मोठी तेजी
रेल्वे पीएसयू कंपनीला 35.82 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची आंतरराष्ट्रीय लोकोमोटिव्ह ऑर्डर; शेअरमध्ये मोठी तेजी
Dipali Sayyed : तुम्हाला का झोंबतंय? 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'वर रुपाली चाकणकरांचा 25 कोटीचा दावा, दिपाली सय्यद यांचा रोख सवाल
तुम्हाला का झोंबतंय? 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'वर रुपाली चाकणकरांचा 25 कोटीचा दावा, दिपाली सय्यद यांचा रोख सवाल
ह्रदयद्रावक... सेल्फी घेताना मित्र खदानीत पडला, मित्राला वाचवताना दोघेही बुडाले; तिघांचा मृत्यू, गावावर शोककळा

Vasai Virar Rain Local Train Updates: काळाकुट्ट अंधार, रुळांवर पाणी, पण डोळ्यांसमोर फक्त घर; मुंग्यांसारखे एका रेषेत चालणारे प्रवासी, वसई-विरार ट्रॅकवरील रात्री 12.45 वाजताचा धडकी भरवणारा VIDEO
काळाकुट्ट अंधार, रुळांवर पाणी, पण डोळ्यांसमोर फक्त घर; मुंग्यांसारखे एका रेषेत चालणारे प्रवासी, वसई-विरार ट्रॅकवरील रात्री 12.45 वाजताचा धडकी भरवणारा VIDEO
तावडे-जयंत पाटलांची भेट, शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीत येणार का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्लीतून दिली माहिती

SIP Calculator:  दरमहा 3000 रुपयांच्या गुंतवणुकीवर 15 लाख रुपयांचा फंड बनवणं शक्य? जाणून घ्या संपूर्ण समीकरण
दरमहा 3000 रुपयांच्या गुंतवणुकीवर 15 लाख रुपयांचा फंड बनवणं शक्य? जाणून घ्या संपूर्ण समीकरण
धक्कादायक! नांदेड जिल्ह्यात कौटुंबिक वादातून पत्नीवरच तीन गोळ्या झाडल्या; आरोपी पती फरार, शहरात खळबळ

Embed widget