PHOTO: ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये सोनम कपूरने फ्लॉन्ट केली परफेक्ट फिगर, पाहा फोटो!
सोनम कपूरला कोणत्याही ओळखीची गरज नाही. सोनमने चित्रपटसृष्टीत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.(pc: sonamkapoor/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसोनम तिच्या अभिनयासोबतच अप्रतिम फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते. बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर तिच्या स्टायलिश आणि ग्लॅमरस स्टाईलसाठी ओळखली जाते. (pc: sonamkapoor/ig)
सोनमचा स्टायलिश लूक इंटरनेटवर खूप आवडला आहे. पुन्हा एकदा सोनम कपूरच्या ग्लॅमरस स्टाइलने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. (pc: sonamkapoor/ig)
सोनम कपूरच्या लेटेस्ट लूकबद्दल सांगायचे तर, अभिनेत्री काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. (pc: sonamkapoor/ig)
सोनम कपूरचा हा अवतार इंटरनेटवर खूप पसंत केला जात आहे. सोनमने स्मोकी आय मेकअप आणि ऑफ शोल्डर ड्रेससोबत तपकिरी रंगाची लिपस्टिक लावली आहे. (pc: sonamkapoor/ig)
अभिनेत्रीने पोनीटेल बनवून तिचा लूक पूर्ण केला आहे. (pc: sonamkapoor/ig)
सोनम कपूर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. सोनम अनेकदा तिचा सुंदर आणि स्टायलिश लूक इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. (pc: sonamkapoor/ig)
सोनमच्या चाहत्यांना तिचा स्टायलिश आणि स्टनिंग अवतार खूप आवडतो. (pc: sonamkapoor/ig)
सोनम कपूरच्या करिअरबद्दल बोलायचे झाले तर सोनम कपूरने रणबीर कपूरसोबत 'सावरिया' या चित्रपटाद्वारे बॉलिवूड करिअरला सुरुवात केली.(pc: sonamkapoor/ig)
सोनम कपूर शेवटची ब्लाइंड चित्रपटात दिसली होती. ब्लाइंड हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकला नाही.(pc: sonamkapoor/ig)