एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Sonam Kapoor: सोनमचा क्लासी लूक; स्मोकी आयमेकअपणे वेधलं लक्ष!
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/28/bc405c00cffddabd1a47fabcd1bbc08a1701169604515289_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Sonam Kapoor
1/8
![बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) ही सध्या चित्रपटसृष्टीपासून दूर आहे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/28/0827ee9136951f54741ce4594e1a922c1339b.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) ही सध्या चित्रपटसृष्टीपासून दूर आहे
2/8
![सोनम आणि तिचा पती आनंद अहूजा यांना काही महिन्यांपूर्वी पूत्ररत्न प्राप्त झाले. त्यानंतर सोनमनं बॉलिवूडमधून ब्रेक घेतला](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/28/f3f9b566a1a5e5587f410b21007026e7678ca.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोनम आणि तिचा पती आनंद अहूजा यांना काही महिन्यांपूर्वी पूत्ररत्न प्राप्त झाले. त्यानंतर सोनमनं बॉलिवूडमधून ब्रेक घेतला
3/8
![सोनमच्या आयशा, सावरिया, विरे दी वेडिंग, रांझणा या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/28/5a7cdd0a4ae2f1f01ce4abec5940dc355f1c1.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोनमच्या आयशा, सावरिया, विरे दी वेडिंग, रांझणा या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.
4/8
![सोनम सोशल मीडियावर देखील अॅक्टिव्ह असते. वेगवेगळे लूकमधील फोटो सोनम सोशल मीडियावर शेअर करते](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/28/eee5ae5838547ebb62201285c1b5c7683ff4a.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोनम सोशल मीडियावर देखील अॅक्टिव्ह असते. वेगवेगळे लूकमधील फोटो सोनम सोशल मीडियावर शेअर करते
5/8
![2020 मध्ये सोनमचा 'एके वर्सेज एके' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. आता लवकरच ती ब्लाइंड या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/28/ffd15a70ab1c9109fa61b9119c78613533370.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
2020 मध्ये सोनमचा 'एके वर्सेज एके' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. आता लवकरच ती ब्लाइंड या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
6/8
![सोनमने नुकताच तिचा एक हटके लूक चाहत्यांसोबत शेअर केलाय. सोनम यात निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/28/ec728a812a368f25f38b23a031fc0bc04ff2f.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोनमने नुकताच तिचा एक हटके लूक चाहत्यांसोबत शेअर केलाय. सोनम यात निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे.
7/8
![सटल बेस आणि स्मोकी आय लूक करून तिने हा तिचा लूक पूर्ण केला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/28/749393027bffa20241fe3cc757757bba47510.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सटल बेस आणि स्मोकी आय लूक करून तिने हा तिचा लूक पूर्ण केला आहे.
8/8
![तिने या लूकमध्ये हातात काळ्या रंगाचे ग्लोव्ह्स घातले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/28/b4e444388832ae44ef40dd8ad88ad42949e26.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तिने या लूकमध्ये हातात काळ्या रंगाचे ग्लोव्ह्स घातले आहेत.
Published at : 28 Nov 2023 04:43 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
निवडणूक
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion