एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Sonam Kapoor : पतीच्या वाढदिवसानिमित्त सोनमनं शेअर केली खास पोस्ट; आनंद आणि सोनमची रोमँटिक केमिस्ट्री
आनंद आहुजाच्या (Anand Ahuja) वाढदिवसानिमित्त सोनमनं (Sonam Kapoor) खास पोस्ट शेअर केली आहे.
![आनंद आहुजाच्या (Anand Ahuja) वाढदिवसानिमित्त सोनमनं (Sonam Kapoor) खास पोस्ट शेअर केली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/31/a920600fbf81c6771550b4e3a6d065b21659257591_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Sonam Kapoor
1/7
![सोनम कपूरचा पती आनंद आहुजाचा काल (30 जुलै) 39 वा वाढदिवस होता. या निमित्ताने सोनमनं एक खास पोस्ट शेअर केली आहे. (Sonam Kapoor/instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/31/4dee6f5f553c294e930239bb213dd0ed64878.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोनम कपूरचा पती आनंद आहुजाचा काल (30 जुलै) 39 वा वाढदिवस होता. या निमित्ताने सोनमनं एक खास पोस्ट शेअर केली आहे. (Sonam Kapoor/instagram)
2/7
![सोनमनं आनंदसोबतचे काही रोमँटिक फोटो शेअर केले आहेत. (Sonam Kapoor/instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/31/d1223bfca1a6ac13aaf658e5f860deafa589a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोनमनं आनंदसोबतचे काही रोमँटिक फोटो शेअर केले आहेत. (Sonam Kapoor/instagram)
3/7
![21 मार्च 2022 रोजी सोनमनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुनचाहत्यांना गुड-न्यूज दिली. (Sonam Kapoor/instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/31/2b0cd479d00df03f3e717fab1cfb0e77e3988.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
21 मार्च 2022 रोजी सोनमनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुनचाहत्यांना गुड-न्यूज दिली. (Sonam Kapoor/instagram)
4/7
![सोनम कपूरने 2018 साली तिचा बॉयफ्रेंड आनंद आहुजासोबत लग्न केले. आता लवकरच सोनम आणि आनंद हे आई-बाबा होणार आहेत.(Sonam Kapoor/instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/31/e96f8b9ae5eec3393a99b6a1014440458e431.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोनम कपूरने 2018 साली तिचा बॉयफ्रेंड आनंद आहुजासोबत लग्न केले. आता लवकरच सोनम आणि आनंद हे आई-बाबा होणार आहेत.(Sonam Kapoor/instagram)
5/7
![आनंद आणि सोनमच्या या फोटोला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. (Sonam Kapoor/instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/31/65958cd5f7724d7c47facd4b17c0bd5e3598a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आनंद आणि सोनमच्या या फोटोला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. (Sonam Kapoor/instagram)
6/7
![अनेकांनी फोटोला कमेंट करुन आनंदला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. (Sonam Kapoor/instagram)](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
अनेकांनी फोटोला कमेंट करुन आनंदला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. (Sonam Kapoor/instagram)
7/7
![आनंदनं देखील सोनमच्या या पोस्टवर खास कमेंट केली. (Sonam Kapoor/instagram)](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
आनंदनं देखील सोनमच्या या पोस्टवर खास कमेंट केली. (Sonam Kapoor/instagram)
Published at : 31 Jul 2022 02:34 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
मुंबई
राजकारण
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion