Sonali Kulkarni Birthday : अभिनयाने चाहत्यांनी मन जिंकणारी सोनाली कुलकर्णी
हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाने चाहत्यांनी मन जिंकणारी सोनाली कुलकर्णीचा आज वाढदिवस. (Photo:@sonalikul/IG)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसोनाली कुलकर्णी तिचा 47वा वाढदिवस आज साजरा करत आहे. (Photo:@sonalikul/IG)
नेहमीच आपल्या आगळ्या वेगळ्या भूमिकांसाठी सोनाली ओळखली जाते. (Photo:@sonalikul/IG)
सोनाली चा जन्म 3 नोव्हेंबर 1973 पुण्यात झाला, प्राथमिक आणि पदवी शिक्षण सुद्धा पुण्यातील अभिनव आणि फर्ग्युसन महाविद्यालयात झालं (Photo:@sonalikul/IG)
अभिनय कौशल्य, जाण, उत्तम भूमिकेची निवड आणि भूमिकेला न्याय देणं यामुळं सोनाली आज चाहत्यांचा मनात घर करून आहे (Photo:@sonalikul/IG)
सोनालीनं इंग्रजी, इटालियन, बंगाली, मराठी, तामीळ, तेलगू, हिंदी आशा विविध भाषांतील तब्बल ८० चित्रपटांत भूमिका साकारल्या आहेत(Photo:@sonalikul/IG)
सोनाली ने 'सो कुल' या पुस्तक देखील लिहलं आहे (Photo:@sonalikul/IG)
डॉ. प्रकाश बाबा आमटे' यांच्या जीवनावर आधारित चित्रपटात, डॉ. मंदाकिनी आमटे यांची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड भावली. (Photo:@sonalikul/IG)
अगं बाई अरेच्या २, देऊळ, दोघी गुलाबजाम. पुणे५२, डॉ.प्रकाश बाबा आमटे, रिंगा रिंगा, सखी या मराठी तर; दिल चाहता है, टॅक्सी नंबर 9211, सिंघम सारख्या सुपरहिट चित्रपटातही काम केलं आहे(Photo:@sonalikul/IG)