एक्स्प्लोर
PHOTO : हुस्न है सुहाना... सोनाली बेंद्रेच्या ग्लॅमरस अदा!
.(photo:iamsonalibendre/ig)
1/6

बॉलीवूडची सुंदर अभिनेत्री सोनाली बेंद्रे बऱ्याच दिवसांपासून कोणत्याही चित्रपटात दिसली नसेल, पण असे असूनही ती कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.(photo:iamsonalibendre/ig)
2/6

सोनालीने तिच्या अभिनयाने करोडो प्रेक्षकांची मने जिंकली आहेत, त्याचप्रमाणे तिच्या स्टाईलबाबत चाहतेही वेडे आहेत.(photo:iamsonalibendre/ig)
Published at : 25 Jun 2022 05:20 PM (IST)
आणखी पाहा
























