Sonali Bendre : शरयूचा काठ, पवित्र मंत्र अन् रामाचा जयघोष; सोनाली बेंद्रेंचा अयोध्या दौरा!
जयदीप मेढे
Updated at:
10 Dec 2024 09:31 PM (IST)
1
यावेळी सोनालीने शरयू नदीच्या तिरावर आरती देखील केली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
आयोध्येतील राम मंदिरात जाऊन सोनालीने रामाचं दर्शन घेतलं.
3
सोनाली सहकुटुंब अयोध्येत गेली आहे.
4
अयोध्येतील फोटो सोनालीने नुकतेच तिच्या सोशल मीडियावर शेअर केलेत.
5
अनेकांवर यावर कमेंट्स केल्याचं पाहायला मिळतंय.
6
या फोटोंवर सोनालीने कॅप्शन देत म्हटलं की, सोनेरी दिवे, पवित्र मंत्र आणि शरयूचा काठ...जय श्री राम..!