एक्स्प्लोर

Sonali Bendre: सोनाली बेंद्रेचा ग्लॅमरस लूक कॅमेरात कैद; फोटो चर्चेत!

(photo:iamsonalibendre/ig)

1/6
बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री सोनाली बेंद्रे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. (photo:iamsonalibendre/ig)
बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री सोनाली बेंद्रे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. (photo:iamsonalibendre/ig)
2/6
सोनाली अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ फॅन्ससोबत शेअर करत असते. यादरम्यान त्याच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याची झलकही पाहायला मिळते. (photo:iamsonalibendre/ig)
सोनाली अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ फॅन्ससोबत शेअर करत असते. यादरम्यान त्याच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याची झलकही पाहायला मिळते. (photo:iamsonalibendre/ig)
3/6
आता सोनालीने चाहत्यांना तिच्या लेटेस्ट फोटोशूटची झलक दाखवली आहे. यामध्ये तिने काळ्या रंगाचा पारदर्शक टॉप आणि चमकदार पँट  घातलेली दिसत आहे.(photo:iamsonalibendre/ig)
आता सोनालीने चाहत्यांना तिच्या लेटेस्ट फोटोशूटची झलक दाखवली आहे. यामध्ये तिने काळ्या रंगाचा पारदर्शक टॉप आणि चमकदार पँट घातलेली दिसत आहे.(photo:iamsonalibendre/ig)
4/6
स्वत:ला अधिक आकर्षक बनवण्यासाठी सोनालीने हलका मेकअप केला आहे आणि केस मोकळे ठेवले आहेत.(photo:iamsonalibendre/ig)
स्वत:ला अधिक आकर्षक बनवण्यासाठी सोनालीने हलका मेकअप केला आहे आणि केस मोकळे ठेवले आहेत.(photo:iamsonalibendre/ig)
5/6
सोनालीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती सध्या डान्स रिअॅलिटी शोला जज करत आहे.(photo:iamsonalibendre/ig)
सोनालीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती सध्या डान्स रिअॅलिटी शोला जज करत आहे.(photo:iamsonalibendre/ig)
6/6
याशिवाय ती लवकरच 'द ब्रोकन न्यूज' या वेब सीरिजमधून ओटीटीमध्ये पदार्पण करणार आहे.(photo:iamsonalibendre/ig)
याशिवाय ती लवकरच 'द ब्रोकन न्यूज' या वेब सीरिजमधून ओटीटीमध्ये पदार्पण करणार आहे.(photo:iamsonalibendre/ig)

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pravin Tarde: नवीन गाडी घेतल्यावर जुनी गाडी स्ट्रगल करणाऱ्या कलाकारांना देतात प्रवीण तरडे; कारण सांगत म्हणाले...
नवीन गाडी घेतल्यावर जुनी गाडी स्ट्रगल करणाऱ्या कलाकारांना देतात प्रवीण तरडे; कारण सांगत म्हणाले...
‘मी संसार माझा रेखिते’मध्ये नवरात्री स्पेशल महाट्विस्ट; लेकीच्या संरक्षणासाठी अनुप्रिया धारण करणार दुर्गेचं रूप
‘मी संसार माझा रेखिते’मध्ये नवरात्री स्पेशल महाट्विस्ट; लेकीच्या संरक्षणासाठी अनुप्रिया धारण करणार दुर्गेचं रूप
Bharat Jadhav Webseries: भरत जाधव नव्या अंदाजात, वेब शोमध्ये झळकणार, 'कोण यशवंत पानसरे' चर्चेत; कोर्ट रुम ड्रामा कुठे अन् कधी पाहता येणार?
भरत जाधव नव्या अंदाजात, वेब शोमध्ये झळकणार, 'कोण यशवंत पानसरे' चर्चेत; कोर्ट रुम ड्रामा कुठे अन् कधी पाहता येणार?
Naach Na Marathi Song: महाराष्ट्र ते मेक्सिको! स्वॅगर बॉय आणि फ्रीबोटचं 'नाच ना' गाणं रिलीज, मराठी-हिंदी-स्पॅनिशचा अनोखा संगम
महाराष्ट्र ते मेक्सिको! स्वॅगर बॉय आणि फ्रीबोटचं 'नाच ना' गाणं रिलीज, मराठी-हिंदी-स्पॅनिशचा अनोखा संगम

व्हिडीओ

India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tribal Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
Ahilyadevi Holkar Karjmukti Yojana 3rd List : शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
राजू शेट्टींनी ऊसाला 5 हजार भाव मागितला; माजी सहकारमंत्र्यांचा पलटवार, म्हणाले,
राजू शेट्टींनी ऊसाला 5 हजार भाव मागितला; माजी सहकारमंत्र्यांचा पलटवार, म्हणाले, "तुमच्या काकांनी ठेवलंय का?"
Embed widget