एक्स्प्लोर
Sonalee Kulkarni : स्टायलिश अन् क्लासी; मॉडर्न लूकमध्येही सोनाली दिसते खास!
'अप्सरा आली' म्हणत मराठी सिनेविश्वात बघता बघता लोकप्रिय झालेल्या सोनाली कुलकर्णीने (Sonali Kulkarni) मोठा चाहतावर्ग कमावला आहे.
(फोटो सौजन्य :sonalee18588/इंस्टाग्राम)
1/9

अप्सरा सोनाली कुलकर्णी नेहमीच तिच्या सोशलमीडियावरच्या फोटोंमुळे चर्चेत असते. (फोटो सौजन्य :sonalee18588/इंस्टाग्राम)
2/9

सोनाली कुलकर्णीचा आज चाहतावर्ग खूपच मोठा आहे.(फोटो सौजन्य :sonalee18588/इंस्टाग्राम)
Published at : 19 Jan 2023 11:34 AM (IST)
आणखी पाहा























