मराठीतील 'अप्सरा' अशी ओळख असणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आपल्या सौंदर्याने आणि दिलखेचक अदांनी अनेकांना घायाळ करते.(photo:sonalee18588/ig)
2/7
सतत चर्चेत असणारी सोनाली सध्या तिचा आगामी चित्रपट 'तमाशा लाइव्ह' च्या प्रमोशनमध्ये गुंतली आहे.(photo:sonalee18588/ig)
3/7
अनेक वेगवेगळ्या माध्यमातून ती चित्रपटाचं प्रमोशन करताना दिसत आहे.(photo:sonalee18588/ig)
4/7
'तमाशा लाइव्ह' च्या प्रमोशनसाठी केलेला सोनालीचा प्रत्येक लुक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (photo:sonalee18588/ig)
5/7
नव्या लुकमध्ये सोनाली खूपच ग्लॅमरस दिसत आहे. सोनालीनं तिच्या नव्या लुकमधील फोटो इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत.(photo:sonalee18588/ig)
6/7
सोनालीने यावेळी ब्लॅक रंगला पसंती दिली आहे, काळ्या रंगाचा क्रॉप टॉप आणि मॅचिंग पॅन्ट तिने परिधान केली आहे. त्यासोबत हेवी मेकअप करुन तिने हा लूक पूर्ण केला आहे.(photo:sonalee18588/ig)
7/7
वर्क फ्रंटवर सोनाली कुलकर्णी सध्या पुष्कर जोगसोबत तिच्या आगामी हॉरर थ्रिलर चित्रपटावर काम करत आहे.(photo:sonalee18588/ig)