एक्स्प्लोर

Sonalee Kulkarni : जागतिक महिला दिनानिमित्त सोनाली कुलकर्णीची खास पोस्ट

Sonalee Kulkarni : आज जागतिक महिला दिनानिमित्त सोनालीने एक लक्षवेधी पोस्ट केली आहे.

Sonalee Kulkarni : आज जागतिक महिला दिनानिमित्त सोनालीने एक लक्षवेधी पोस्ट केली आहे.

Sonalee Kulkarni

1/10
मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या 'मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी' या सिनेमामुळे चर्चेत आहे.
मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या 'मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी' या सिनेमामुळे चर्चेत आहे.
2/10
आज जागतिक महिला दिनानिमित्त सोनालीने एक लक्षवेधी पोस्ट केली आहे.
आज जागतिक महिला दिनानिमित्त सोनालीने एक लक्षवेधी पोस्ट केली आहे.
3/10
स्वत:साठी नाही तर आपल्या माणसांसाठी लढणाऱ्या स्त्रियांना समर्पित पोस्ट सोनालीने केली आहे.
स्वत:साठी नाही तर आपल्या माणसांसाठी लढणाऱ्या स्त्रियांना समर्पित पोस्ट सोनालीने केली आहे.
4/10
सोनालीचा 'मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
सोनालीचा 'मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
5/10
सोनालीने लिहिलं आहे,
सोनालीने लिहिलं आहे,"अफाट ताकदीने आणि इच्छाशक्तीच्या जोरावर राज्य वाचवणाऱ्या इतिहासातील मोजक्या महिलांपैकी ताराबाईंच्या अदम्य धाडसाला आणि अदम्य वृत्तीला सलाम करावा लागेल".
6/10
सोनालीने पुढे लिहिलं आहे,
सोनालीने पुढे लिहिलं आहे, "मी हा जागतिक महिला दिन त्यांना आणि त्यांच्यासारख्या स्त्रियांना समर्पित करते. ज्या केवळ स्वत:साठीच नाही तर आपल्या माणसांसाठी लढतात".
7/10
सोनालीच्या पोस्टवर  शक्तीला मानाचा मुजरा, जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा, खूपच सुंदर, जय भवानी, जय शिवराय, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.
सोनालीच्या पोस्टवर शक्तीला मानाचा मुजरा, जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा, खूपच सुंदर, जय भवानी, जय शिवराय, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.
8/10
सोनालीचा 'मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी' हा सिनेमा डॉ. जयसिंहराव पवार यांच्या कादंबरीवर आधारित आहे.
सोनालीचा 'मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी' हा सिनेमा डॉ. जयसिंहराव पवार यांच्या कादंबरीवर आधारित आहे.
9/10
'मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी' या सिनेमात सोनाली ताराराणींच्या भूमिकेत झळकणार आहे.
'मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी' या सिनेमात सोनाली ताराराणींच्या भूमिकेत झळकणार आहे.
10/10
'जागतिक महिला दिना'निमित्त सोनाली कुलकर्णी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
'जागतिक महिला दिना'निमित्त सोनाली कुलकर्णी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

59 वर्षांपूर्वी दूरदर्शनवर आलेला 'तो' शो सुरू होताच लोक करायचे टीव्ही बंद; तरीही बनलेला नंबर-1!
59 वर्षांपूर्वी दूरदर्शनवर आलेला 'तो' शो सुरू होताच लोक करायचे टीव्ही बंद; तरीही बनलेला नंबर-1!
Maniesh Paul Paranormal Experiences: 'लेकीला खोलीत आंटी दिसायची...'; अभिनेत्याला भुतांची वाटायची भीती, 'द कपिल शर्मा शो'मध्ये सांगितला थरारक किस्सा
'लेकीला खोलीत आंटी दिसायची...'; अभिनेत्याला भुतांची वाटायची भीती, 'द कपिल शर्मा शो'मध्ये सांगितला थरारक किस्सा
Thalapathy Vijay Son Jason Sanjay: ब्रेकअपनंतर प्रसिद्ध स्टारकिडचं तुटलं हृदय! Sad Songs ऐकत सावरलं; थलपती विजय यांच्या लेकाची लव्ह स्टोरी माहितीये का?
ब्रेकअपनंतर प्रसिद्ध स्टारकिडचं तुटलं हृदय! Sad Songs ऐकत सावरलं; थलपती विजय यांच्या लेकाची लव्ह स्टोरी माहितीये का?
Netflix Web Series Love: डेटिंग Appवर आधारित 'ही' वेब सीरिज पाहिलीत का? नेटफ्लिक्सवर ट्रेंडिंग, ट्विस्ट पाहताच डोकं चक्रावेल
डेटिंग Appवर आधारित 'ही' वेब सीरिज पाहिलीत का? नेटफ्लिक्सवर ट्रेंडिंग, ट्विस्ट पाहताच डोकं चक्रावेल

व्हिडीओ

Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC :  रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO
Pune Politics : राष्ट्रवादीनं जागा सोडली, शिवसेना मात्र नडली Special Report
Vivekanand Patil speech Pune : धडाधड बोलत राहिला, राज ठाकरे बघत बसले, गाजलेलं भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jayant Patil: पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
Pune Police: पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
सतेज पाटील काय आरोप करतात, याकडे लक्ष देण्याची गरज नाही, गोकुळमधील पराभवाच्या नैराश्यातूनच आरोप, 90 टक्के ठराव महायुतीकडेच; खासदार महाडिकांचा सतेज पाटलांना टोला
सतेज पाटील काय आरोप करतात, याकडे लक्ष देण्याची गरज नाही, गोकुळमधील पराभवाच्या नैराश्यातूनच आरोप, 90 टक्के ठराव महायुतीकडेच; खासदार महाडिकांचा सतेज पाटलांना टोला
बळीराजापुढं दुष्काळाचं ताट, जनावरांच्या चाऱ्याचाही गंभीर प्रश्न? 'कुट्टी'चा खर्च परवडेना; शेतकरी हवालदील
बळीराजापुढं दुष्काळाचं ताट, जनावरांच्या चाऱ्याचाही गंभीर प्रश्न? 'कुट्टी'चा खर्च परवडेना; शेतकरी हवालदील
Rupali Patil Thombare: हे तुमचं अपयश; रूपाली ठोंबरेंनी सुनील तटकरेंना सुनावलं, मुलाच्या आमदारकीचंही काढलं
हे तुमचं अपयश; रूपाली ठोंबरेंनी सुनील तटकरेंना सुनावलं, मुलाच्या आमदारकीचंही काढलं
Gold Silver Rate Today:  सोन्याच्या दरात मोठी वाढ; पुन्हा गाठला दीड लाखांचा टप्पा, चांदीमध्येही तेजी, जाणून घ्या आजचे दर
सोन्याच्या दरात मोठी वाढ; पुन्हा गाठला दीड लाखांचा टप्पा, चांदीमध्येही तेजी, जाणून घ्या आजचे दर
नरेंद्र मोदींसोबत एक तास चर्चा, अर्धा तास महाराष्ट्राच्या दुष्काळाबाबत विचारलं; एकनाथ शिंदेंनी दिल्ली भेटीचा किस्सा सांगितला
नरेंद्र मोदींसोबत एक तास चर्चा, अर्धा तास महाराष्ट्राच्या दुष्काळाबाबत विचारलं; एकनाथ शिंदेंनी दिल्ली भेटीचा किस्सा सांगितला
Embed widget