एक्स्प्लोर
PHOTO: अभिनेत्री सोनाली कुलकर्णी बोलवतेय थिएटर मध्ये, पाहा क्लासी फोटो
sonalee
1/6

मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी. मराठी सिनेसृष्टीतील फॅशनिस्ट म्हणून ओळखली जाते.(Photo:@sonalee18588/IG)
2/6

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. (photo : instagram @sonalee18588)
Published at : 19 Nov 2021 03:09 PM (IST)
आणखी पाहा























