Sonalee Kulkarni : तुम हुस्न परी! 'अप्सरा'च्या अदांनी वेधलं लक्ष, पाहा सोनालीचे गोड फोटो
जयदीप मेढे
Updated at:
30 Oct 2024 11:44 PM (IST)
1
महाराष्ट्राची अप्सरा म्हणून अभिनेत्री सोनाली कुलकर्णीची ओळख आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
सोनालीने नुकतचे तिच्या सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.
3
निळ्या रंगाच्या या ड्रेसमधल्या तिच्या या फोटोंना अनेकांनी पसंती दिली आहे.
4
अनेकांनी हा फोटो लाईक केलाय.
5
तसेच बऱ्याच जणांनी कमेंट्सही केल्या आहेत.
6
सोनालीच्या सोशल मीडियावरील फोटोंची कायमच चर्चा असते.
7
तिच्या आता या निळ्या रंगाच्या ड्रेसमधील फोटोंनीही साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.